General Knowledge Mix Test 106 | सामान्य ज्ञान टेस्ट 106 8 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 30/09/2024 1. औरंगाबाद : ? : : ठाणे : पालघर वाशीम बीड परभणी जालना2. क्षेत्रफळाच्या दृष्टीने पाचवा सर्वात मोठा खंड कोणता? अटार्क्टिका खंड युरोप खंड आफ्रिका खंड आशिया खंड3. संविधानाच्या कोणत्या कलमान्वये अस्पृश्यता पाळण्यास बंदी करण्यात आहे? कलम 16 कलम 19 कलम 17 कलम 184. गुवाहाटी शहर…………. नदीच्या काठावर वसलेले आहे. साबरमती तापी ब्रह्मपुत्रा यमुना5. कोल्हापूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणते अभयारण्य आहे? सुंदरबन राधानगरी तानसा मेळघाट6. योग्य विधान निवडा. वर्धा जिल्हा कोकण या भौगोलिक विभागात येतो. वर्धा जिल्हा विदर्भ या भौगोलिक विभागात येतो. वर्धा जिल्हा पश्चिम महाराष्ट्र या भौगोलिक विभागात येतो. वर्धा जिल्हा मराठवाडा या भौगोलिक विभागात येतो.7. महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण ………… हे होय. पानशेत (पुणे) बिंदुसरा (बीड) गंगापूर (नाशिक) तानसा (ठाणे)8. ………………ही महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे. मुंबई दिल्ली पुणे नागपूर9. खालीलपैकी कोणता बुलढाणा जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही ? औरंगाबाद परभणी जालना बीड10. वसंतराव नाईक समितीने कोणत्या घटकास पंचायतराज व्यवस्थेमध्ये अधिक प्राधान्य दिले ? नगरपंचायत जिल्हापरिषद पंचायत समिती ग्रामपंचायत11. 16 सप्टेंबरला जागतिक ……. दिन असतो. शांतता रक्तदान आरोग्य ओझोन12. भारताची राष्ट्रभाषा………….ही मानली जाते संस्कृत मराठी इंग्रजी हिंदी13. यवतमाळ जिल्ह्यात खालीलपैकी कोणते अभयारण्य आहे ? लोणार टिपेश्वर तानसा चपराळा14. एक महसुली मंडळ म्हणजे ……. तलाठी सजांचे एकत्रित क्षेत्र ( सर्कल). सहा दहा दोन पाच15. राज्यात आणीबाणी घोषीत करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करु शकते ? मुख्यमंत्री राज्यपाल यापैकी नाही पंतप्रधान16. नांदेड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव – नंदीग्राम दिलेले सर्व नवदंडी नंदीतट17. कळसूबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? अहमदनगर नाशिक पुणे औरंगाबाद18. करजन प्रकल्प …………या राज्याचा आहे. गुजरात महाराष्ट्र यापैकी नाही ओडिशा19. उपराष्ट्रपती पदासाठी किमान वय किती ? 40 वर्ष 35 वर्ष 25 वर्ष यापैकी नाही.20. योग्य विधान निवडा. विधान 1) विद्युत निर्मिती व पुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ कार्य करते.विधान 2) महाराष्ट्रात इलेक्ट्रिक उद्योगांच्या वाढीसाठी महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक महामंडळ कार्य करते. विधान एक चूक तर विधान दोन बरोबर दोन्हीं विधाने बरोबर दोन्हीं विधाने चूक विधान एक बरोबर तर विधान दोन चूक Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
18
16
14
17
17
19
16
15