General Knowledge Mix Test 106 | सामान्य ज्ञान टेस्ट 106 8 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 30/09/2024 1. एक महसुली मंडळ म्हणजे ……. तलाठी सजांचे एकत्रित क्षेत्र ( सर्कल). दोन दहा पाच सहा2. महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण ………… हे होय. पानशेत (पुणे) बिंदुसरा (बीड) गंगापूर (नाशिक) तानसा (ठाणे)3. यवतमाळ जिल्ह्यात खालीलपैकी कोणते अभयारण्य आहे ? तानसा चपराळा टिपेश्वर लोणार4. कोल्हापूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणते अभयारण्य आहे? राधानगरी मेळघाट सुंदरबन तानसा5. योग्य विधान निवडा. विधान 1) विद्युत निर्मिती व पुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ कार्य करते.विधान 2) महाराष्ट्रात इलेक्ट्रिक उद्योगांच्या वाढीसाठी महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक महामंडळ कार्य करते. विधान एक बरोबर तर विधान दोन चूक विधान एक चूक तर विधान दोन बरोबर दोन्हीं विधाने चूक दोन्हीं विधाने बरोबर6. भारताची राष्ट्रभाषा………….ही मानली जाते मराठी इंग्रजी हिंदी संस्कृत7. खालीलपैकी कोणता बुलढाणा जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही ? जालना परभणी औरंगाबाद बीड8. योग्य विधान निवडा. वर्धा जिल्हा पश्चिम महाराष्ट्र या भौगोलिक विभागात येतो. वर्धा जिल्हा विदर्भ या भौगोलिक विभागात येतो. वर्धा जिल्हा मराठवाडा या भौगोलिक विभागात येतो. वर्धा जिल्हा कोकण या भौगोलिक विभागात येतो.9. गुवाहाटी शहर…………. नदीच्या काठावर वसलेले आहे. यमुना ब्रह्मपुत्रा साबरमती तापी10. राज्यात आणीबाणी घोषीत करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करु शकते ? राज्यपाल पंतप्रधान मुख्यमंत्री यापैकी नाही11. वसंतराव नाईक समितीने कोणत्या घटकास पंचायतराज व्यवस्थेमध्ये अधिक प्राधान्य दिले ? ग्रामपंचायत पंचायत समिती नगरपंचायत जिल्हापरिषद12. कळसूबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिक औरंगाबाद अहमदनगर पुणे13. क्षेत्रफळाच्या दृष्टीने पाचवा सर्वात मोठा खंड कोणता? युरोप खंड अटार्क्टिका खंड आशिया खंड आफ्रिका खंड14. संविधानाच्या कोणत्या कलमान्वये अस्पृश्यता पाळण्यास बंदी करण्यात आहे? कलम 17 कलम 18 कलम 16 कलम 1915. उपराष्ट्रपती पदासाठी किमान वय किती ? 35 वर्ष 25 वर्ष यापैकी नाही. 40 वर्ष16. 16 सप्टेंबरला जागतिक ……. दिन असतो. शांतता रक्तदान आरोग्य ओझोन17. नांदेड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव – नवदंडी नंदीग्राम नंदीतट दिलेले सर्व18. औरंगाबाद : ? : : ठाणे : पालघर जालना परभणी बीड वाशीम19. करजन प्रकल्प …………या राज्याचा आहे. ओडिशा यापैकी नाही महाराष्ट्र गुजरात20. ………………ही महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे. नागपूर दिल्ली पुणे मुंबई Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
18
16
14
17
17
19
16
15