General Knowledge Mix Test 106 | सामान्य ज्ञान टेस्ट 106 8 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 30/09/2024 1. राज्यात आणीबाणी घोषीत करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करु शकते ? मुख्यमंत्री पंतप्रधान राज्यपाल यापैकी नाही2. उपराष्ट्रपती पदासाठी किमान वय किती ? यापैकी नाही. 25 वर्ष 35 वर्ष 40 वर्ष3. ………………ही महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे. मुंबई नागपूर दिल्ली पुणे4. क्षेत्रफळाच्या दृष्टीने पाचवा सर्वात मोठा खंड कोणता? अटार्क्टिका खंड युरोप खंड आफ्रिका खंड आशिया खंड5. कळसूबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? अहमदनगर पुणे औरंगाबाद नाशिक6. भारताची राष्ट्रभाषा………….ही मानली जाते मराठी इंग्रजी हिंदी संस्कृत7. संविधानाच्या कोणत्या कलमान्वये अस्पृश्यता पाळण्यास बंदी करण्यात आहे? कलम 17 कलम 19 कलम 18 कलम 168. करजन प्रकल्प …………या राज्याचा आहे. यापैकी नाही गुजरात ओडिशा महाराष्ट्र9. कोल्हापूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणते अभयारण्य आहे? मेळघाट सुंदरबन तानसा राधानगरी10. औरंगाबाद : ? : : ठाणे : पालघर परभणी जालना वाशीम बीड11. एक महसुली मंडळ म्हणजे ……. तलाठी सजांचे एकत्रित क्षेत्र ( सर्कल). पाच सहा दहा दोन12. गुवाहाटी शहर…………. नदीच्या काठावर वसलेले आहे. साबरमती ब्रह्मपुत्रा यमुना तापी13. यवतमाळ जिल्ह्यात खालीलपैकी कोणते अभयारण्य आहे ? तानसा चपराळा टिपेश्वर लोणार14. वसंतराव नाईक समितीने कोणत्या घटकास पंचायतराज व्यवस्थेमध्ये अधिक प्राधान्य दिले ? पंचायत समिती ग्रामपंचायत नगरपंचायत जिल्हापरिषद15. योग्य विधान निवडा. वर्धा जिल्हा मराठवाडा या भौगोलिक विभागात येतो. वर्धा जिल्हा पश्चिम महाराष्ट्र या भौगोलिक विभागात येतो. वर्धा जिल्हा कोकण या भौगोलिक विभागात येतो. वर्धा जिल्हा विदर्भ या भौगोलिक विभागात येतो.16. खालीलपैकी कोणता बुलढाणा जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही ? परभणी जालना औरंगाबाद बीड17. 16 सप्टेंबरला जागतिक ……. दिन असतो. ओझोन आरोग्य रक्तदान शांतता18. योग्य विधान निवडा. विधान 1) विद्युत निर्मिती व पुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ कार्य करते.विधान 2) महाराष्ट्रात इलेक्ट्रिक उद्योगांच्या वाढीसाठी महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक महामंडळ कार्य करते. विधान एक चूक तर विधान दोन बरोबर दोन्हीं विधाने चूक विधान एक बरोबर तर विधान दोन चूक दोन्हीं विधाने बरोबर19. नांदेड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव – नवदंडी नंदीतट दिलेले सर्व नंदीग्राम20. महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण ………… हे होय. गंगापूर (नाशिक) पानशेत (पुणे) तानसा (ठाणे) बिंदुसरा (बीड) Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
18
16
14
17
17
19
16
15