General Knowledge Mix Test 106 | सामान्य ज्ञान टेस्ट 106 8 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 30/09/2024 1. एक महसुली मंडळ म्हणजे ……. तलाठी सजांचे एकत्रित क्षेत्र ( सर्कल). दोन दहा सहा पाच2. संविधानाच्या कोणत्या कलमान्वये अस्पृश्यता पाळण्यास बंदी करण्यात आहे? कलम 16 कलम 17 कलम 18 कलम 193. ………………ही महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे. मुंबई पुणे दिल्ली नागपूर4. महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण ………… हे होय. पानशेत (पुणे) गंगापूर (नाशिक) तानसा (ठाणे) बिंदुसरा (बीड)5. क्षेत्रफळाच्या दृष्टीने पाचवा सर्वात मोठा खंड कोणता? आफ्रिका खंड आशिया खंड युरोप खंड अटार्क्टिका खंड6. 16 सप्टेंबरला जागतिक ……. दिन असतो. ओझोन रक्तदान आरोग्य शांतता7. वसंतराव नाईक समितीने कोणत्या घटकास पंचायतराज व्यवस्थेमध्ये अधिक प्राधान्य दिले ? पंचायत समिती ग्रामपंचायत नगरपंचायत जिल्हापरिषद8. कळसूबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिक औरंगाबाद पुणे अहमदनगर9. कोल्हापूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणते अभयारण्य आहे? तानसा सुंदरबन राधानगरी मेळघाट10. भारताची राष्ट्रभाषा………….ही मानली जाते इंग्रजी संस्कृत मराठी हिंदी11. गुवाहाटी शहर…………. नदीच्या काठावर वसलेले आहे. तापी ब्रह्मपुत्रा साबरमती यमुना12. करजन प्रकल्प …………या राज्याचा आहे. ओडिशा गुजरात महाराष्ट्र यापैकी नाही13. यवतमाळ जिल्ह्यात खालीलपैकी कोणते अभयारण्य आहे ? चपराळा टिपेश्वर तानसा लोणार14. नांदेड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव – नंदीग्राम नंदीतट नवदंडी दिलेले सर्व15. उपराष्ट्रपती पदासाठी किमान वय किती ? 35 वर्ष 40 वर्ष यापैकी नाही. 25 वर्ष16. खालीलपैकी कोणता बुलढाणा जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही ? परभणी औरंगाबाद बीड जालना17. राज्यात आणीबाणी घोषीत करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करु शकते ? पंतप्रधान मुख्यमंत्री राज्यपाल यापैकी नाही18. औरंगाबाद : ? : : ठाणे : पालघर परभणी बीड जालना वाशीम19. योग्य विधान निवडा. वर्धा जिल्हा विदर्भ या भौगोलिक विभागात येतो. वर्धा जिल्हा मराठवाडा या भौगोलिक विभागात येतो. वर्धा जिल्हा कोकण या भौगोलिक विभागात येतो. वर्धा जिल्हा पश्चिम महाराष्ट्र या भौगोलिक विभागात येतो.20. योग्य विधान निवडा. विधान 1) विद्युत निर्मिती व पुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ कार्य करते.विधान 2) महाराष्ट्रात इलेक्ट्रिक उद्योगांच्या वाढीसाठी महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक महामंडळ कार्य करते. विधान एक बरोबर तर विधान दोन चूक विधान एक चूक तर विधान दोन बरोबर दोन्हीं विधाने बरोबर दोन्हीं विधाने चूक Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
18
16
14
17
17
19
16
15