General Knowledge Mix Test 106 | सामान्य ज्ञान टेस्ट 106

1. कोल्हापूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणते अभयारण्य आहे?

 
 
 
 

2. ………………ही महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे.

 
 
 
 

3. योग्य विधान निवडा.
विधान 1) विद्युत निर्मिती व पुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ कार्य करते.

विधान 2) महाराष्ट्रात इलेक्ट्रिक उद्योगांच्या वाढीसाठी महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक महामंडळ कार्य करते.

 
 
 
 

4. कळसूबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे?

 
 
 
 

5. यवतमाळ जिल्ह्यात खालीलपैकी कोणते अभयारण्य आहे ?

 
 
 
 

6. राज्यात आणीबाणी घोषीत करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करु शकते ?

 
 
 
 

7. वसंतराव नाईक समितीने कोणत्या घटकास पंचायतराज व्यवस्थेमध्ये अधिक प्राधान्य दिले ?

 
 
 
 

8. औरंगाबाद : ? : : ठाणे : पालघर

 
 
 
 

9. महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण ………… हे होय.

 
 
 
 

10. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

11. खालीलपैकी कोणता बुलढाणा जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही ?

 
 
 
 

12. संविधानाच्या कोणत्या कलमान्वये अस्पृश्यता पाळण्यास बंदी करण्यात आहे?

 
 
 
 

13. भारताची राष्ट्रभाषा………….ही मानली जाते

 
 
 
 

14. गुवाहाटी शहर…………. नदीच्या काठावर वसलेले आहे.

 
 
 
 

15. नांदेड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव –

 
 
 
 

16. एक महसुली मंडळ म्हणजे ……. तलाठी सजांचे एकत्रित क्षेत्र ( सर्कल).

 
 
 
 

17. करजन प्रकल्प …………या राज्याचा आहे.

 
 
 
 

18. क्षेत्रफळाच्या दृष्टीने पाचवा सर्वात मोठा खंड कोणता?

 
 
 
 

19. 16 सप्टेंबरला जागतिक ……. दिन असतो.

 
 
 
 

20. उपराष्ट्रपती पदासाठी किमान वय किती ?

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

8 thoughts on “General Knowledge Mix Test 106 | सामान्य ज्ञान टेस्ट 106”

Leave a Reply to Ganesh Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now