General Knowledge Mix Test 25 | सामान्य ज्ञान टेस्ट 25 14 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 23/03/2024 1. योग्य विधान निवडा. विधान 1) मुख्यमंत्री पद भूषवण्यासाठी उमेदवाराचे किमान वय 25 असावे. विधान 2) विधान परीषद सदस्य होण्यासाठी उमेदवाराचे वय किमान 30 असावे. दोन्हीं विधाने बरोबर केवळ विधान दोन बरोबर दोन्हीं विधाने चूक केवळ विधान एक बरोबर2. गुरुनानक यांचे जन्मस्थळ कोणते ? भटिंडा ननकानासाहिब नांदेड लकराना3. पाकिस्तान ही संकल्पना कोणी मांडली? लियाकत अली खान चौधरी रहमत अली डॉ. मुहम्मद इक्बाल बॅरिस्टर महम्मद अली जीना4. नळदुर्ग किल्ला……….जिल्ह्यात आहे. रायगड सातारा कोल्हापूर उस्मानाबाद5. आदिवासींचा जिल्हा म्हणून ………. जिल्ह्याला ओळखले जाते. पुणे बीड नंदुरबार जळगाव6. जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून खालीलपैकी कोण कार्य करतो ? जिल्हाधिकारी Dy.SP उपविभागीय अधिकारी यापैकी नाही7. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ ……….. येथे आहे. रत्नागिरी अकोला राहुरी नागपूर8. गोल क्रांती : बटाटा उत्पादनात वाढ : : नील क्रांती : ? मत्स्य उत्पादनात वाढ अंडी उत्पादनात वाढ तेलबिया उत्पादनात वाढ ताग उत्पादनात वाढ9. चुकीचा पर्याय निवडा 18 जुलै – नेल्सन मंडेला दिन 2 डिसेंबर – जागतिक एड्स दिवस 5 जून – जागतिक पर्यावरण दिन 3 डिसेंबर – जागतिक अपंग दिन10. उस्मानाबाद आणि ………… या दोन्ही जिल्ह्यात कळंब या समान नावाचा तालुका आहे. यवतमाळ पुणे वर्धा रायगड11. सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात…………. लेणी आहे. पितळखोरा वेरूळ आगाशीव घारापुरी12. तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण नंदुरबार जिल्ह्यातील ……….. या पर्वतावर वसले आहे. सातपुडा सह्याद्री अरवली गाविलगड13. प्लास्टिक मतदान ओळखपत्र मतदारांना वाटणारे भारताचे पहिले राज्य कोणते आहे? आंध्र प्रदेश त्रिपुरा तामिळनाडू ओडिशा14. खालीलपैकी कोणता बुलढाणा जिल्ह्यातील तालुका नाही ? नांदुरा चिखली पातूर मेहकर15. भंडारा जिल्ह्यात ……………..हा जलविद्युत प्रकल्प आहे. येलदरी पवना घाटगर गोसीखुर्द16. शाहू महाराजांना ……….. ला कुर्मी अधिवेशनात राजर्षी ही पदवी देण्यात आली. 1916 1919 1936 191117. महाराष्ट्र राज्याला किती किमी चा समुद्र किनारा लाभला आहे? 800 किमी 720 किमी 750 किमी 700 किमी18. राजा राममोहन रॉय यांनी केलेल्या जनजागृतीमुळेच …….. यांनी 1829 साली सतीची चाल बंद करण्यासंबंधीचा कायदा संमत केला. लॉर्ड माऊंटबॅटन लॉर्ड बेंटिंक लॉर्ड डलहौसी लॉर्ड रिपन19. अमेरिकेच्या राज्यघटनेतील कशाचे अनुकरण आपल्या देशाच्या राज्यघटनेने केले आहे? प्रजासत्ताक पद्धत प्रस्तावनेची भाषा समवर्ती सूची मूलभूत हक्क20. नागपूर जिल्हयातील राष्ट्रीय उद्यानाचे नाव पर्यायातून निवडा. पं. जवाहरलाल नेहरु राष्ट्रीय उद्यान गुगामल राष्ट्रीय उद्यान बांदीपूर राष्ट्रीय उद्यान ताडोबा राष्ट्रीय उद्यान Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
11
17
19/20
12
11
16
20/20
13
14
9
13
9
10
10