General Knowledge Mix Test 25 | सामान्य ज्ञान टेस्ट 25 14 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 23/03/2024 1. सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात…………. लेणी आहे. घारापुरी वेरूळ आगाशीव पितळखोरा2. गुरुनानक यांचे जन्मस्थळ कोणते ? लकराना नांदेड ननकानासाहिब भटिंडा3. राजा राममोहन रॉय यांनी केलेल्या जनजागृतीमुळेच …….. यांनी 1829 साली सतीची चाल बंद करण्यासंबंधीचा कायदा संमत केला. लॉर्ड डलहौसी लॉर्ड बेंटिंक लॉर्ड रिपन लॉर्ड माऊंटबॅटन4. तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण नंदुरबार जिल्ह्यातील ……….. या पर्वतावर वसले आहे. सह्याद्री अरवली सातपुडा गाविलगड5. चुकीचा पर्याय निवडा 3 डिसेंबर – जागतिक अपंग दिन 5 जून – जागतिक पर्यावरण दिन 18 जुलै – नेल्सन मंडेला दिन 2 डिसेंबर – जागतिक एड्स दिवस6. अमेरिकेच्या राज्यघटनेतील कशाचे अनुकरण आपल्या देशाच्या राज्यघटनेने केले आहे? प्रस्तावनेची भाषा समवर्ती सूची प्रजासत्ताक पद्धत मूलभूत हक्क7. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ ……….. येथे आहे. नागपूर रत्नागिरी राहुरी अकोला8. जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून खालीलपैकी कोण कार्य करतो ? यापैकी नाही जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी Dy.SP9. खालीलपैकी कोणता बुलढाणा जिल्ह्यातील तालुका नाही ? पातूर मेहकर नांदुरा चिखली10. प्लास्टिक मतदान ओळखपत्र मतदारांना वाटणारे भारताचे पहिले राज्य कोणते आहे? तामिळनाडू आंध्र प्रदेश ओडिशा त्रिपुरा11. पाकिस्तान ही संकल्पना कोणी मांडली? लियाकत अली खान बॅरिस्टर महम्मद अली जीना चौधरी रहमत अली डॉ. मुहम्मद इक्बाल12. आदिवासींचा जिल्हा म्हणून ………. जिल्ह्याला ओळखले जाते. पुणे नंदुरबार जळगाव बीड13. उस्मानाबाद आणि ………… या दोन्ही जिल्ह्यात कळंब या समान नावाचा तालुका आहे. वर्धा यवतमाळ रायगड पुणे14. योग्य विधान निवडा. विधान 1) मुख्यमंत्री पद भूषवण्यासाठी उमेदवाराचे किमान वय 25 असावे. विधान 2) विधान परीषद सदस्य होण्यासाठी उमेदवाराचे वय किमान 30 असावे. केवळ विधान एक बरोबर केवळ विधान दोन बरोबर दोन्हीं विधाने बरोबर दोन्हीं विधाने चूक15. महाराष्ट्र राज्याला किती किमी चा समुद्र किनारा लाभला आहे? 750 किमी 720 किमी 700 किमी 800 किमी16. गोल क्रांती : बटाटा उत्पादनात वाढ : : नील क्रांती : ? मत्स्य उत्पादनात वाढ अंडी उत्पादनात वाढ ताग उत्पादनात वाढ तेलबिया उत्पादनात वाढ17. भंडारा जिल्ह्यात ……………..हा जलविद्युत प्रकल्प आहे. पवना गोसीखुर्द येलदरी घाटगर18. शाहू महाराजांना ……….. ला कुर्मी अधिवेशनात राजर्षी ही पदवी देण्यात आली. 1911 1936 1916 191919. नागपूर जिल्हयातील राष्ट्रीय उद्यानाचे नाव पर्यायातून निवडा. बांदीपूर राष्ट्रीय उद्यान गुगामल राष्ट्रीय उद्यान पं. जवाहरलाल नेहरु राष्ट्रीय उद्यान ताडोबा राष्ट्रीय उद्यान20. नळदुर्ग किल्ला……….जिल्ह्यात आहे. सातारा उस्मानाबाद रायगड कोल्हापूर Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
11
17
19/20
12
11
16
20/20
13
14
9
13
9
10
10