General Knowledge Mix Test 25 | सामान्य ज्ञान टेस्ट 25 14 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 23/03/2024 1. नागपूर जिल्हयातील राष्ट्रीय उद्यानाचे नाव पर्यायातून निवडा. पं. जवाहरलाल नेहरु राष्ट्रीय उद्यान बांदीपूर राष्ट्रीय उद्यान गुगामल राष्ट्रीय उद्यान ताडोबा राष्ट्रीय उद्यान2. आदिवासींचा जिल्हा म्हणून ………. जिल्ह्याला ओळखले जाते. नंदुरबार जळगाव बीड पुणे3. गुरुनानक यांचे जन्मस्थळ कोणते ? नांदेड ननकानासाहिब भटिंडा लकराना4. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ ……….. येथे आहे. राहुरी नागपूर अकोला रत्नागिरी5. जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून खालीलपैकी कोण कार्य करतो ? उपविभागीय अधिकारी यापैकी नाही जिल्हाधिकारी Dy.SP6. शाहू महाराजांना ……….. ला कुर्मी अधिवेशनात राजर्षी ही पदवी देण्यात आली. 1916 1936 1919 19117. प्लास्टिक मतदान ओळखपत्र मतदारांना वाटणारे भारताचे पहिले राज्य कोणते आहे? तामिळनाडू आंध्र प्रदेश ओडिशा त्रिपुरा8. योग्य विधान निवडा. विधान 1) मुख्यमंत्री पद भूषवण्यासाठी उमेदवाराचे किमान वय 25 असावे. विधान 2) विधान परीषद सदस्य होण्यासाठी उमेदवाराचे वय किमान 30 असावे. केवळ विधान दोन बरोबर केवळ विधान एक बरोबर दोन्हीं विधाने चूक दोन्हीं विधाने बरोबर9. गोल क्रांती : बटाटा उत्पादनात वाढ : : नील क्रांती : ? अंडी उत्पादनात वाढ तेलबिया उत्पादनात वाढ ताग उत्पादनात वाढ मत्स्य उत्पादनात वाढ10. नळदुर्ग किल्ला……….जिल्ह्यात आहे. सातारा कोल्हापूर उस्मानाबाद रायगड11. अमेरिकेच्या राज्यघटनेतील कशाचे अनुकरण आपल्या देशाच्या राज्यघटनेने केले आहे? प्रजासत्ताक पद्धत प्रस्तावनेची भाषा मूलभूत हक्क समवर्ती सूची12. चुकीचा पर्याय निवडा 18 जुलै – नेल्सन मंडेला दिन 2 डिसेंबर – जागतिक एड्स दिवस 5 जून – जागतिक पर्यावरण दिन 3 डिसेंबर – जागतिक अपंग दिन13. महाराष्ट्र राज्याला किती किमी चा समुद्र किनारा लाभला आहे? 720 किमी 750 किमी 700 किमी 800 किमी14. भंडारा जिल्ह्यात ……………..हा जलविद्युत प्रकल्प आहे. पवना येलदरी गोसीखुर्द घाटगर15. तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण नंदुरबार जिल्ह्यातील ……….. या पर्वतावर वसले आहे. गाविलगड सह्याद्री अरवली सातपुडा16. पाकिस्तान ही संकल्पना कोणी मांडली? लियाकत अली खान डॉ. मुहम्मद इक्बाल बॅरिस्टर महम्मद अली जीना चौधरी रहमत अली17. उस्मानाबाद आणि ………… या दोन्ही जिल्ह्यात कळंब या समान नावाचा तालुका आहे. पुणे रायगड वर्धा यवतमाळ18. राजा राममोहन रॉय यांनी केलेल्या जनजागृतीमुळेच …….. यांनी 1829 साली सतीची चाल बंद करण्यासंबंधीचा कायदा संमत केला. लॉर्ड डलहौसी लॉर्ड रिपन लॉर्ड माऊंटबॅटन लॉर्ड बेंटिंक19. सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात…………. लेणी आहे. पितळखोरा घारापुरी वेरूळ आगाशीव20. खालीलपैकी कोणता बुलढाणा जिल्ह्यातील तालुका नाही ? चिखली नांदुरा पातूर मेहकर Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
11
17
19/20
12
11
16
20/20
13
14
9
13
9
10
10