General Knowledge Mix Test 25 | सामान्य ज्ञान टेस्ट 25 14 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 23/03/2024 1. प्लास्टिक मतदान ओळखपत्र मतदारांना वाटणारे भारताचे पहिले राज्य कोणते आहे? आंध्र प्रदेश ओडिशा तामिळनाडू त्रिपुरा2. जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून खालीलपैकी कोण कार्य करतो ? यापैकी नाही उपविभागीय अधिकारी Dy.SP जिल्हाधिकारी3. योग्य विधान निवडा. विधान 1) मुख्यमंत्री पद भूषवण्यासाठी उमेदवाराचे किमान वय 25 असावे. विधान 2) विधान परीषद सदस्य होण्यासाठी उमेदवाराचे वय किमान 30 असावे. केवळ विधान एक बरोबर केवळ विधान दोन बरोबर दोन्हीं विधाने बरोबर दोन्हीं विधाने चूक4. महाराष्ट्र राज्याला किती किमी चा समुद्र किनारा लाभला आहे? 700 किमी 720 किमी 750 किमी 800 किमी5. शाहू महाराजांना ……….. ला कुर्मी अधिवेशनात राजर्षी ही पदवी देण्यात आली. 1919 1936 1916 19116. नळदुर्ग किल्ला……….जिल्ह्यात आहे. रायगड सातारा कोल्हापूर उस्मानाबाद7. उस्मानाबाद आणि ………… या दोन्ही जिल्ह्यात कळंब या समान नावाचा तालुका आहे. पुणे यवतमाळ रायगड वर्धा8. गोल क्रांती : बटाटा उत्पादनात वाढ : : नील क्रांती : ? मत्स्य उत्पादनात वाढ अंडी उत्पादनात वाढ ताग उत्पादनात वाढ तेलबिया उत्पादनात वाढ9. गुरुनानक यांचे जन्मस्थळ कोणते ? लकराना नांदेड भटिंडा ननकानासाहिब10. भंडारा जिल्ह्यात ……………..हा जलविद्युत प्रकल्प आहे. गोसीखुर्द पवना घाटगर येलदरी11. खालीलपैकी कोणता बुलढाणा जिल्ह्यातील तालुका नाही ? मेहकर पातूर नांदुरा चिखली12. राजा राममोहन रॉय यांनी केलेल्या जनजागृतीमुळेच …….. यांनी 1829 साली सतीची चाल बंद करण्यासंबंधीचा कायदा संमत केला. लॉर्ड डलहौसी लॉर्ड बेंटिंक लॉर्ड रिपन लॉर्ड माऊंटबॅटन13. चुकीचा पर्याय निवडा 2 डिसेंबर – जागतिक एड्स दिवस 5 जून – जागतिक पर्यावरण दिन 3 डिसेंबर – जागतिक अपंग दिन 18 जुलै – नेल्सन मंडेला दिन14. पाकिस्तान ही संकल्पना कोणी मांडली? चौधरी रहमत अली लियाकत अली खान डॉ. मुहम्मद इक्बाल बॅरिस्टर महम्मद अली जीना15. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ ……….. येथे आहे. अकोला नागपूर रत्नागिरी राहुरी16. अमेरिकेच्या राज्यघटनेतील कशाचे अनुकरण आपल्या देशाच्या राज्यघटनेने केले आहे? प्रजासत्ताक पद्धत प्रस्तावनेची भाषा मूलभूत हक्क समवर्ती सूची17. आदिवासींचा जिल्हा म्हणून ………. जिल्ह्याला ओळखले जाते. जळगाव बीड नंदुरबार पुणे18. नागपूर जिल्हयातील राष्ट्रीय उद्यानाचे नाव पर्यायातून निवडा. बांदीपूर राष्ट्रीय उद्यान गुगामल राष्ट्रीय उद्यान ताडोबा राष्ट्रीय उद्यान पं. जवाहरलाल नेहरु राष्ट्रीय उद्यान19. सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात…………. लेणी आहे. आगाशीव पितळखोरा वेरूळ घारापुरी20. तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण नंदुरबार जिल्ह्यातील ……….. या पर्वतावर वसले आहे. अरवली सह्याद्री गाविलगड सातपुडा Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
11
17
19/20
12
11
16
20/20
13
14
9
13
9
10
10