General Knowledge Mix Test 25 | सामान्य ज्ञान टेस्ट 25

1. उस्मानाबाद आणि ………… या दोन्ही जिल्ह्यात कळंब या समान नावाचा तालुका आहे.

 
 
 
 

2. चुकीचा पर्याय निवडा

 
 
 
 

3. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ ……….. येथे आहे.

 
 
 
 

4. पाकिस्तान ही संकल्पना कोणी मांडली?

 
 
 
 

5. खालीलपैकी कोणता बुलढाणा जिल्ह्यातील तालुका नाही ?

 
 
 
 

6. आदिवासींचा जिल्हा म्हणून ………. जिल्ह्याला ओळखले जाते.

 
 
 
 

7. गुरुनानक यांचे जन्मस्थळ कोणते ?

 
 
 
 

8. नागपूर जिल्हयातील राष्ट्रीय उद्यानाचे नाव पर्यायातून निवडा.

 
 
 
 

9. नळदुर्ग किल्ला……….जिल्ह्यात आहे.

 
 
 
 

10. प्लास्टिक मतदान ओळखपत्र मतदारांना वाटणारे भारताचे पहिले राज्य कोणते आहे?

 
 
 
 

11. अमेरिकेच्या राज्यघटनेतील कशाचे अनुकरण आपल्या देशाच्या राज्यघटनेने केले आहे?

 
 
 
 

12. राजा राममोहन रॉय यांनी केलेल्या जनजागृतीमुळेच …….. यांनी 1829 साली सतीची चाल बंद करण्यासंबंधीचा कायदा संमत केला.

 
 
 
 

13. तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण नंदुरबार जिल्ह्यातील ……….. या पर्वतावर वसले आहे.

 
 
 
 

14. योग्य विधान निवडा.
विधान 1) मुख्यमंत्री पद भूषवण्यासाठी उमेदवाराचे किमान वय 25 असावे.
विधान 2) विधान परीषद सदस्य होण्यासाठी उमेदवाराचे वय किमान 30 असावे.

 
 
 
 

15. जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून खालीलपैकी कोण कार्य करतो ?

 
 
 
 

16. भंडारा जिल्ह्यात ……………..हा जलविद्युत प्रकल्प आहे.

 
 
 
 

17. गोल क्रांती : बटाटा उत्पादनात वाढ : : नील क्रांती : ?

 
 
 
 

18. सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात…………. लेणी आहे.

 
 
 
 

19. महाराष्ट्र राज्याला किती किमी चा समुद्र किनारा लाभला आहे?

 
 
 
 

20. शाहू महाराजांना ……….. ला कुर्मी अधिवेशनात राजर्षी ही पदवी देण्यात आली.

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

14 thoughts on “General Knowledge Mix Test 25 | सामान्य ज्ञान टेस्ट 25”

Leave a Reply to Akshay Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now