General Knowledge Mix Test 25 | सामान्य ज्ञान टेस्ट 25

1. नळदुर्ग किल्ला……….जिल्ह्यात आहे.

 
 
 
 

2. नागपूर जिल्हयातील राष्ट्रीय उद्यानाचे नाव पर्यायातून निवडा.

 
 
 
 

3. तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण नंदुरबार जिल्ह्यातील ……….. या पर्वतावर वसले आहे.

 
 
 
 

4. आदिवासींचा जिल्हा म्हणून ………. जिल्ह्याला ओळखले जाते.

 
 
 
 

5. भंडारा जिल्ह्यात ……………..हा जलविद्युत प्रकल्प आहे.

 
 
 
 

6. गोल क्रांती : बटाटा उत्पादनात वाढ : : नील क्रांती : ?

 
 
 
 

7. राजा राममोहन रॉय यांनी केलेल्या जनजागृतीमुळेच …….. यांनी 1829 साली सतीची चाल बंद करण्यासंबंधीचा कायदा संमत केला.

 
 
 
 

8. चुकीचा पर्याय निवडा

 
 
 
 

9. जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून खालीलपैकी कोण कार्य करतो ?

 
 
 
 

10. प्लास्टिक मतदान ओळखपत्र मतदारांना वाटणारे भारताचे पहिले राज्य कोणते आहे?

 
 
 
 

11. गुरुनानक यांचे जन्मस्थळ कोणते ?

 
 
 
 

12. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ ……….. येथे आहे.

 
 
 
 

13. अमेरिकेच्या राज्यघटनेतील कशाचे अनुकरण आपल्या देशाच्या राज्यघटनेने केले आहे?

 
 
 
 

14. शाहू महाराजांना ……….. ला कुर्मी अधिवेशनात राजर्षी ही पदवी देण्यात आली.

 
 
 
 

15. योग्य विधान निवडा.
विधान 1) मुख्यमंत्री पद भूषवण्यासाठी उमेदवाराचे किमान वय 25 असावे.
विधान 2) विधान परीषद सदस्य होण्यासाठी उमेदवाराचे वय किमान 30 असावे.

 
 
 
 

16. महाराष्ट्र राज्याला किती किमी चा समुद्र किनारा लाभला आहे?

 
 
 
 

17. पाकिस्तान ही संकल्पना कोणी मांडली?

 
 
 
 

18. खालीलपैकी कोणता बुलढाणा जिल्ह्यातील तालुका नाही ?

 
 
 
 

19. सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात…………. लेणी आहे.

 
 
 
 

20. उस्मानाबाद आणि ………… या दोन्ही जिल्ह्यात कळंब या समान नावाचा तालुका आहे.

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

14 thoughts on “General Knowledge Mix Test 25 | सामान्य ज्ञान टेस्ट 25”

Leave a Reply to Patil Kalyan Ramkriahna Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now