General Knowledge Mix Test 25 | सामान्य ज्ञान टेस्ट 25 14 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 23/03/2024 1. जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून खालीलपैकी कोण कार्य करतो ? उपविभागीय अधिकारी यापैकी नाही जिल्हाधिकारी Dy.SP2. महाराष्ट्र राज्याला किती किमी चा समुद्र किनारा लाभला आहे? 720 किमी 750 किमी 800 किमी 700 किमी3. चुकीचा पर्याय निवडा 5 जून – जागतिक पर्यावरण दिन 18 जुलै – नेल्सन मंडेला दिन 3 डिसेंबर – जागतिक अपंग दिन 2 डिसेंबर – जागतिक एड्स दिवस4. गुरुनानक यांचे जन्मस्थळ कोणते ? नांदेड लकराना भटिंडा ननकानासाहिब5. राजा राममोहन रॉय यांनी केलेल्या जनजागृतीमुळेच …….. यांनी 1829 साली सतीची चाल बंद करण्यासंबंधीचा कायदा संमत केला. लॉर्ड बेंटिंक लॉर्ड डलहौसी लॉर्ड रिपन लॉर्ड माऊंटबॅटन6. शाहू महाराजांना ……….. ला कुर्मी अधिवेशनात राजर्षी ही पदवी देण्यात आली. 1916 1919 1936 19117. खालीलपैकी कोणता बुलढाणा जिल्ह्यातील तालुका नाही ? मेहकर नांदुरा पातूर चिखली8. नागपूर जिल्हयातील राष्ट्रीय उद्यानाचे नाव पर्यायातून निवडा. बांदीपूर राष्ट्रीय उद्यान ताडोबा राष्ट्रीय उद्यान गुगामल राष्ट्रीय उद्यान पं. जवाहरलाल नेहरु राष्ट्रीय उद्यान9. तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण नंदुरबार जिल्ह्यातील ……….. या पर्वतावर वसले आहे. गाविलगड अरवली सह्याद्री सातपुडा10. भंडारा जिल्ह्यात ……………..हा जलविद्युत प्रकल्प आहे. गोसीखुर्द घाटगर पवना येलदरी11. आदिवासींचा जिल्हा म्हणून ………. जिल्ह्याला ओळखले जाते. नंदुरबार जळगाव पुणे बीड12. प्लास्टिक मतदान ओळखपत्र मतदारांना वाटणारे भारताचे पहिले राज्य कोणते आहे? आंध्र प्रदेश तामिळनाडू त्रिपुरा ओडिशा13. योग्य विधान निवडा. विधान 1) मुख्यमंत्री पद भूषवण्यासाठी उमेदवाराचे किमान वय 25 असावे. विधान 2) विधान परीषद सदस्य होण्यासाठी उमेदवाराचे वय किमान 30 असावे. केवळ विधान दोन बरोबर दोन्हीं विधाने चूक केवळ विधान एक बरोबर दोन्हीं विधाने बरोबर14. नळदुर्ग किल्ला……….जिल्ह्यात आहे. सातारा कोल्हापूर उस्मानाबाद रायगड15. अमेरिकेच्या राज्यघटनेतील कशाचे अनुकरण आपल्या देशाच्या राज्यघटनेने केले आहे? मूलभूत हक्क प्रस्तावनेची भाषा प्रजासत्ताक पद्धत समवर्ती सूची16. उस्मानाबाद आणि ………… या दोन्ही जिल्ह्यात कळंब या समान नावाचा तालुका आहे. पुणे यवतमाळ वर्धा रायगड17. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ ……….. येथे आहे. राहुरी नागपूर रत्नागिरी अकोला18. पाकिस्तान ही संकल्पना कोणी मांडली? बॅरिस्टर महम्मद अली जीना डॉ. मुहम्मद इक्बाल चौधरी रहमत अली लियाकत अली खान19. सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात…………. लेणी आहे. आगाशीव वेरूळ घारापुरी पितळखोरा20. गोल क्रांती : बटाटा उत्पादनात वाढ : : नील क्रांती : ? तेलबिया उत्पादनात वाढ ताग उत्पादनात वाढ अंडी उत्पादनात वाढ मत्स्य उत्पादनात वाढ Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
11
17
19/20
12
11
16
20/20
13
14
9
13
9
10
10