General Knowledge Mix Test 25 | सामान्य ज्ञान टेस्ट 25 14 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 23/03/2024 1. गोल क्रांती : बटाटा उत्पादनात वाढ : : नील क्रांती : ? ताग उत्पादनात वाढ अंडी उत्पादनात वाढ तेलबिया उत्पादनात वाढ मत्स्य उत्पादनात वाढ2. शाहू महाराजांना ……….. ला कुर्मी अधिवेशनात राजर्षी ही पदवी देण्यात आली. 1911 1919 1936 19163. उस्मानाबाद आणि ………… या दोन्ही जिल्ह्यात कळंब या समान नावाचा तालुका आहे. वर्धा रायगड पुणे यवतमाळ4. प्लास्टिक मतदान ओळखपत्र मतदारांना वाटणारे भारताचे पहिले राज्य कोणते आहे? आंध्र प्रदेश तामिळनाडू त्रिपुरा ओडिशा5. भंडारा जिल्ह्यात ……………..हा जलविद्युत प्रकल्प आहे. येलदरी घाटगर पवना गोसीखुर्द6. पाकिस्तान ही संकल्पना कोणी मांडली? चौधरी रहमत अली बॅरिस्टर महम्मद अली जीना लियाकत अली खान डॉ. मुहम्मद इक्बाल7. सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात…………. लेणी आहे. वेरूळ आगाशीव पितळखोरा घारापुरी8. महाराष्ट्र राज्याला किती किमी चा समुद्र किनारा लाभला आहे? 720 किमी 800 किमी 750 किमी 700 किमी9. गुरुनानक यांचे जन्मस्थळ कोणते ? भटिंडा लकराना ननकानासाहिब नांदेड10. चुकीचा पर्याय निवडा 18 जुलै – नेल्सन मंडेला दिन 3 डिसेंबर – जागतिक अपंग दिन 5 जून – जागतिक पर्यावरण दिन 2 डिसेंबर – जागतिक एड्स दिवस11. जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून खालीलपैकी कोण कार्य करतो ? उपविभागीय अधिकारी यापैकी नाही जिल्हाधिकारी Dy.SP12. अमेरिकेच्या राज्यघटनेतील कशाचे अनुकरण आपल्या देशाच्या राज्यघटनेने केले आहे? मूलभूत हक्क प्रस्तावनेची भाषा समवर्ती सूची प्रजासत्ताक पद्धत13. आदिवासींचा जिल्हा म्हणून ………. जिल्ह्याला ओळखले जाते. नंदुरबार जळगाव पुणे बीड14. राजा राममोहन रॉय यांनी केलेल्या जनजागृतीमुळेच …….. यांनी 1829 साली सतीची चाल बंद करण्यासंबंधीचा कायदा संमत केला. लॉर्ड डलहौसी लॉर्ड रिपन लॉर्ड माऊंटबॅटन लॉर्ड बेंटिंक15. तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण नंदुरबार जिल्ह्यातील ……….. या पर्वतावर वसले आहे. सातपुडा सह्याद्री गाविलगड अरवली16. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ ……….. येथे आहे. राहुरी नागपूर रत्नागिरी अकोला17. नागपूर जिल्हयातील राष्ट्रीय उद्यानाचे नाव पर्यायातून निवडा. पं. जवाहरलाल नेहरु राष्ट्रीय उद्यान ताडोबा राष्ट्रीय उद्यान गुगामल राष्ट्रीय उद्यान बांदीपूर राष्ट्रीय उद्यान18. नळदुर्ग किल्ला……….जिल्ह्यात आहे. रायगड कोल्हापूर उस्मानाबाद सातारा19. खालीलपैकी कोणता बुलढाणा जिल्ह्यातील तालुका नाही ? चिखली पातूर नांदुरा मेहकर20. योग्य विधान निवडा. विधान 1) मुख्यमंत्री पद भूषवण्यासाठी उमेदवाराचे किमान वय 25 असावे. विधान 2) विधान परीषद सदस्य होण्यासाठी उमेदवाराचे वय किमान 30 असावे. केवळ विधान एक बरोबर दोन्हीं विधाने बरोबर दोन्हीं विधाने चूक केवळ विधान दोन बरोबर Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
11
17
19/20
12
11
16
20/20
13
14
9
13
9
10
10