General Knowledge Mix Test 34 | सामान्य ज्ञान टेस्ट 34 16 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 05/04/2024 1. नेपाळ भूतान व चीन या तीन देशांच्या सीमा भारतातील ……. राज्यास भिडल्या आहेत. मणिपूर नागालँड मिझोराम सिक्कीम2. प्रसारमाध्यमे हा लोकशाहीचा ……. स्तंभ आहे. चौथा दुसरा पाचवा तिसरा3. आपल्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार – ? भारतरत्न पद्मविभूषण पद्मश्री पद्मभूषण4. इ. स. 1928 च्या बार्डोली सत्याग्रहाचे नेतृत्व ………. यांनी केले. विठ्ठलभाई जे. पटेल महादेव देसाई महात्मा गांधी सरदार वल्लभभाई पटेल5. मुख्यमंत्र्याचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रीमंडळाचा राजीनामा हे विधान कसे आहे ? बरोबर अंशत: चूक चूक अंशतः बरोबर6. जर्मनी : बी.एन.डी : : पाकिस्तान : ? जी.आर.यु आय.एस.आय. मोसाद सावाक7. नालंदा विश्वविद्यालयाची स्थापना पुढीलपैकी कोणी केली ? कुमारगुप्त समुद्रगुप्त चंद्रगुप्त प्रथम स्कंदगुप्त8. ठाणे जिल्ह्यात कोणत्या लेण्या आहेत? जिंतूर लेणी बामणी जैन लेणी चांभार लेणी अंबरनाथ सोपारा पांडवलेणी बौद्ध लेणी9. चिपको आंदोलन कशाशी संबंधित होते ? वाहतूक पर्यावरण संवर्धन क्रीडा पर्यटन10. 1941 साली मुस्लिम स्टुडंट्स फेडरेशन तर्फे पाकिस्तान परिषदेचे आयोजन …… येथे करण्यात आले होते. ल्यालपूर दिल्ली कानपूर भागलपूर11. नथुराम गोडसेने ……. जानेवारी 1948 मध्ये महात्मा गांधी यांची हत्या केली. 13 23 29 3012. आगम हा खालील पैकी कोणत्या धर्माचा धर्मग्रंथ आहे? बौद्ध पारशी ज्यु जैन13. पोटॅशियम : K : : कॅल्शियम : ? K C Cm Ca14. 1857 पूर्वी कोणत्या जमातीने इंग्रजांविरुध्द बिहार राज्यात उठाव केला होता? संथाल कोलाम गोंड बंडगर15. खालील पर्यायातून चूकीचे विधान निवडा. महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाची स्थापना 1962 या वर्षी झाली. महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळ राज्यातील खादी आणि ग्रामोद्योगांच्या विकासासाठी कार्य करते. महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचे मुख्यालय मुंबई येथे आहे. महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळ पुणे येथे आहे.16. उपजिल्हाधिकाऱ्याच्या कार्यक्षेत्रात ………. असतात. दोन तीन गावे 4 तालुके दोन तालुके पाच ते सात जिल्हे17. योग्य विधान निवडा. इजिप्त चे राष्ट्रचिन्ह कांगारू आहे. इजिप्त चे राष्ट्रचिन्ह सुवर्ण गरुड आहे. इजिप्त चे राष्ट्रचिन्ह मक्याचे कणीस आहे. इजिप्त चे राष्ट्रचिन्ह कमळ हे आहे.18. भारतातील पहिला सिमेंट कारखाना कुठे उभारण्यात आला होता? आंध्र प्रदेश गुजरात पश्चिम बंगाल चेन्नई19. गोविंद प्रभू यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील ……… येथे झाला. यापैकी नाही. अचलपुर रिध्दपुर धरणी20. रायगड जिल्ह्याच्या दक्षिणेस खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? रत्नागिरी पुणे सातारा ठाणे Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
120
9/20
10
11
Same
9
Ok
10
8
10
10
14/20
19
8
11
13