General Knowledge Mix Test 34 | सामान्य ज्ञान टेस्ट 34 16 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 05/04/2024 1. आगम हा खालील पैकी कोणत्या धर्माचा धर्मग्रंथ आहे? पारशी जैन ज्यु बौद्ध2. जर्मनी : बी.एन.डी : : पाकिस्तान : ? जी.आर.यु आय.एस.आय. सावाक मोसाद3. नालंदा विश्वविद्यालयाची स्थापना पुढीलपैकी कोणी केली ? समुद्रगुप्त चंद्रगुप्त प्रथम स्कंदगुप्त कुमारगुप्त4. रायगड जिल्ह्याच्या दक्षिणेस खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? रत्नागिरी सातारा ठाणे पुणे5. प्रसारमाध्यमे हा लोकशाहीचा ……. स्तंभ आहे. दुसरा पाचवा चौथा तिसरा6. पोटॅशियम : K : : कॅल्शियम : ? Ca Cm C K7. इ. स. 1928 च्या बार्डोली सत्याग्रहाचे नेतृत्व ………. यांनी केले. विठ्ठलभाई जे. पटेल सरदार वल्लभभाई पटेल महादेव देसाई महात्मा गांधी8. 1941 साली मुस्लिम स्टुडंट्स फेडरेशन तर्फे पाकिस्तान परिषदेचे आयोजन …… येथे करण्यात आले होते. ल्यालपूर भागलपूर दिल्ली कानपूर9. मुख्यमंत्र्याचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रीमंडळाचा राजीनामा हे विधान कसे आहे ? चूक बरोबर अंशत: चूक अंशतः बरोबर10. योग्य विधान निवडा. इजिप्त चे राष्ट्रचिन्ह मक्याचे कणीस आहे. इजिप्त चे राष्ट्रचिन्ह सुवर्ण गरुड आहे. इजिप्त चे राष्ट्रचिन्ह कमळ हे आहे. इजिप्त चे राष्ट्रचिन्ह कांगारू आहे.11. ठाणे जिल्ह्यात कोणत्या लेण्या आहेत? पांडवलेणी बौद्ध लेणी अंबरनाथ सोपारा जिंतूर लेणी बामणी जैन लेणी चांभार लेणी12. भारतातील पहिला सिमेंट कारखाना कुठे उभारण्यात आला होता? पश्चिम बंगाल चेन्नई गुजरात आंध्र प्रदेश13. नेपाळ भूतान व चीन या तीन देशांच्या सीमा भारतातील ……. राज्यास भिडल्या आहेत. सिक्कीम मिझोराम मणिपूर नागालँड14. गोविंद प्रभू यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील ……… येथे झाला. रिध्दपुर यापैकी नाही. अचलपुर धरणी15. चिपको आंदोलन कशाशी संबंधित होते ? पर्यावरण संवर्धन क्रीडा वाहतूक पर्यटन16. नथुराम गोडसेने ……. जानेवारी 1948 मध्ये महात्मा गांधी यांची हत्या केली. 29 13 23 3017. आपल्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार – ? भारतरत्न पद्मश्री पद्मभूषण पद्मविभूषण18. खालील पर्यायातून चूकीचे विधान निवडा. महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळ पुणे येथे आहे. महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचे मुख्यालय मुंबई येथे आहे. महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाची स्थापना 1962 या वर्षी झाली. महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळ राज्यातील खादी आणि ग्रामोद्योगांच्या विकासासाठी कार्य करते.19. 1857 पूर्वी कोणत्या जमातीने इंग्रजांविरुध्द बिहार राज्यात उठाव केला होता? गोंड बंडगर संथाल कोलाम20. उपजिल्हाधिकाऱ्याच्या कार्यक्षेत्रात ………. असतात. 4 तालुके दोन तालुके दोन तीन गावे पाच ते सात जिल्हे Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
120
9/20
10
11
Same
9
Ok
10
8
10
10
14/20
19
8
11
13