General Knowledge Mix Test 34 | सामान्य ज्ञान टेस्ट 34

1. 1857 पूर्वी कोणत्या जमातीने इंग्रजांविरुध्द बिहार राज्यात उठाव केला होता?

 
 
 
 

2. भारतातील पहिला सिमेंट कारखाना कुठे उभारण्यात आला होता?

 
 
 
 

3. गोविंद प्रभू यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील ……… येथे झाला.

 
 
 
 

4. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

5. ठाणे जिल्ह्यात कोणत्या लेण्या आहेत?

 
 
 
 

6. खालील पर्यायातून चूकीचे विधान निवडा.

 
 
 
 

7. उपजिल्हाधिकाऱ्याच्या कार्यक्षेत्रात ………. असतात.

 
 
 
 

8. नालंदा विश्‍वविद्यालयाची स्थापना पुढीलपैकी कोणी केली ?

 
 
 
 

9. आपल्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार – ?

 
 
 
 

10. जर्मनी : बी.एन.डी : : पाकिस्तान : ?

 
 
 
 

11. इ. स. 1928 च्या बार्डोली सत्याग्रहाचे नेतृत्व ………. यांनी केले.

 
 
 
 

12. आगम हा खालील पैकी कोणत्या धर्माचा धर्मग्रंथ आहे?

 
 
 
 

13. 1941 साली मुस्लिम स्टुडंट्स फेडरेशन तर्फे पाकिस्तान परिषदेचे आयोजन …… येथे करण्यात आले होते.

 
 
 
 

14. चिपको आंदोलन कशाशी संबंधित होते ?

 
 
 
 

15. मुख्यमंत्र्याचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रीमंडळाचा राजीनामा हे विधान कसे आहे ?

 
 
 
 

16. रायगड जिल्ह्याच्या दक्षिणेस खालीलपैकी कोणता जिल्हा आहे?

 
 
 
 

17. नेपाळ भूतान व चीन या तीन देशांच्या सीमा भारतातील ……. राज्यास भिडल्या आहेत.

 
 
 
 

18. प्रसारमाध्यमे हा लोकशाहीचा ……. स्तंभ आहे.

 
 
 
 

19. नथुराम गोडसेने ……. जानेवारी 1948 मध्ये महात्मा गांधी यांची हत्या केली.

 
 
 
 

20. पोटॅशियम : K : : कॅल्शियम : ?

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

16 thoughts on “General Knowledge Mix Test 34 | सामान्य ज्ञान टेस्ट 34”

Leave a Reply to Pari Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now