General Knowledge Mix Test 34 | सामान्य ज्ञान टेस्ट 34 16 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 05/04/2024 1. नालंदा विश्वविद्यालयाची स्थापना पुढीलपैकी कोणी केली ? स्कंदगुप्त समुद्रगुप्त कुमारगुप्त चंद्रगुप्त प्रथम2. प्रसारमाध्यमे हा लोकशाहीचा ……. स्तंभ आहे. चौथा दुसरा पाचवा तिसरा3. ठाणे जिल्ह्यात कोणत्या लेण्या आहेत? पांडवलेणी बौद्ध लेणी अंबरनाथ सोपारा जिंतूर लेणी बामणी जैन लेणी चांभार लेणी4. पोटॅशियम : K : : कॅल्शियम : ? Cm C Ca K5. जर्मनी : बी.एन.डी : : पाकिस्तान : ? जी.आर.यु आय.एस.आय. मोसाद सावाक6. इ. स. 1928 च्या बार्डोली सत्याग्रहाचे नेतृत्व ………. यांनी केले. महात्मा गांधी महादेव देसाई सरदार वल्लभभाई पटेल विठ्ठलभाई जे. पटेल7. उपजिल्हाधिकाऱ्याच्या कार्यक्षेत्रात ………. असतात. दोन तालुके 4 तालुके दोन तीन गावे पाच ते सात जिल्हे8. चिपको आंदोलन कशाशी संबंधित होते ? क्रीडा पर्यावरण संवर्धन वाहतूक पर्यटन9. आगम हा खालील पैकी कोणत्या धर्माचा धर्मग्रंथ आहे? बौद्ध पारशी जैन ज्यु10. भारतातील पहिला सिमेंट कारखाना कुठे उभारण्यात आला होता? आंध्र प्रदेश गुजरात चेन्नई पश्चिम बंगाल11. 1941 साली मुस्लिम स्टुडंट्स फेडरेशन तर्फे पाकिस्तान परिषदेचे आयोजन …… येथे करण्यात आले होते. भागलपूर दिल्ली ल्यालपूर कानपूर12. खालील पर्यायातून चूकीचे विधान निवडा. महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळ राज्यातील खादी आणि ग्रामोद्योगांच्या विकासासाठी कार्य करते. महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाची स्थापना 1962 या वर्षी झाली. महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचे मुख्यालय मुंबई येथे आहे. महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळ पुणे येथे आहे.13. मुख्यमंत्र्याचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रीमंडळाचा राजीनामा हे विधान कसे आहे ? चूक अंशतः बरोबर अंशत: चूक बरोबर14. नथुराम गोडसेने ……. जानेवारी 1948 मध्ये महात्मा गांधी यांची हत्या केली. 29 23 13 3015. गोविंद प्रभू यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील ……… येथे झाला. अचलपुर रिध्दपुर धरणी यापैकी नाही.16. नेपाळ भूतान व चीन या तीन देशांच्या सीमा भारतातील ……. राज्यास भिडल्या आहेत. नागालँड मिझोराम मणिपूर सिक्कीम17. आपल्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार – ? पद्मभूषण भारतरत्न पद्मविभूषण पद्मश्री18. रायगड जिल्ह्याच्या दक्षिणेस खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? पुणे ठाणे सातारा रत्नागिरी19. 1857 पूर्वी कोणत्या जमातीने इंग्रजांविरुध्द बिहार राज्यात उठाव केला होता? कोलाम संथाल गोंड बंडगर20. योग्य विधान निवडा. इजिप्त चे राष्ट्रचिन्ह कमळ हे आहे. इजिप्त चे राष्ट्रचिन्ह मक्याचे कणीस आहे. इजिप्त चे राष्ट्रचिन्ह सुवर्ण गरुड आहे. इजिप्त चे राष्ट्रचिन्ह कांगारू आहे. Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
120
9/20
10
11
Same
9
Ok
10
8
10
10
14/20
19
8
11
13