General Knowledge Mix Test 34 | सामान्य ज्ञान टेस्ट 34 16 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 05/04/2024 1. गोविंद प्रभू यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील ……… येथे झाला. रिध्दपुर धरणी अचलपुर यापैकी नाही.2. उपजिल्हाधिकाऱ्याच्या कार्यक्षेत्रात ………. असतात. दोन तीन गावे दोन तालुके 4 तालुके पाच ते सात जिल्हे3. नथुराम गोडसेने ……. जानेवारी 1948 मध्ये महात्मा गांधी यांची हत्या केली. 30 29 13 234. भारतातील पहिला सिमेंट कारखाना कुठे उभारण्यात आला होता? चेन्नई गुजरात पश्चिम बंगाल आंध्र प्रदेश5. प्रसारमाध्यमे हा लोकशाहीचा ……. स्तंभ आहे. तिसरा पाचवा दुसरा चौथा6. जर्मनी : बी.एन.डी : : पाकिस्तान : ? सावाक मोसाद आय.एस.आय. जी.आर.यु7. नेपाळ भूतान व चीन या तीन देशांच्या सीमा भारतातील ……. राज्यास भिडल्या आहेत. मिझोराम नागालँड सिक्कीम मणिपूर8. इ. स. 1928 च्या बार्डोली सत्याग्रहाचे नेतृत्व ………. यांनी केले. महादेव देसाई सरदार वल्लभभाई पटेल महात्मा गांधी विठ्ठलभाई जे. पटेल9. मुख्यमंत्र्याचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रीमंडळाचा राजीनामा हे विधान कसे आहे ? अंशतः बरोबर अंशत: चूक बरोबर चूक10. 1941 साली मुस्लिम स्टुडंट्स फेडरेशन तर्फे पाकिस्तान परिषदेचे आयोजन …… येथे करण्यात आले होते. ल्यालपूर भागलपूर कानपूर दिल्ली11. पोटॅशियम : K : : कॅल्शियम : ? C Ca Cm K12. आगम हा खालील पैकी कोणत्या धर्माचा धर्मग्रंथ आहे? जैन ज्यु पारशी बौद्ध13. ठाणे जिल्ह्यात कोणत्या लेण्या आहेत? अंबरनाथ सोपारा जिंतूर लेणी बामणी पांडवलेणी बौद्ध लेणी जैन लेणी चांभार लेणी14. खालील पर्यायातून चूकीचे विधान निवडा. महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळ राज्यातील खादी आणि ग्रामोद्योगांच्या विकासासाठी कार्य करते. महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचे मुख्यालय मुंबई येथे आहे. महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाची स्थापना 1962 या वर्षी झाली. महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळ पुणे येथे आहे.15. आपल्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार – ? पद्मभूषण पद्मश्री भारतरत्न पद्मविभूषण16. चिपको आंदोलन कशाशी संबंधित होते ? वाहतूक पर्यावरण संवर्धन पर्यटन क्रीडा17. नालंदा विश्वविद्यालयाची स्थापना पुढीलपैकी कोणी केली ? कुमारगुप्त चंद्रगुप्त प्रथम स्कंदगुप्त समुद्रगुप्त18. रायगड जिल्ह्याच्या दक्षिणेस खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? पुणे सातारा ठाणे रत्नागिरी19. 1857 पूर्वी कोणत्या जमातीने इंग्रजांविरुध्द बिहार राज्यात उठाव केला होता? कोलाम बंडगर संथाल गोंड20. योग्य विधान निवडा. इजिप्त चे राष्ट्रचिन्ह कमळ हे आहे. इजिप्त चे राष्ट्रचिन्ह सुवर्ण गरुड आहे. इजिप्त चे राष्ट्रचिन्ह मक्याचे कणीस आहे. इजिप्त चे राष्ट्रचिन्ह कांगारू आहे. Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
120
9/20
10
11
Same
9
Ok
10
8
10
10
14/20
19
8
11
13