General Knowledge Mix Test 34 | सामान्य ज्ञान टेस्ट 34 16 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 05/04/2024 1. आगम हा खालील पैकी कोणत्या धर्माचा धर्मग्रंथ आहे? पारशी बौद्ध जैन ज्यु2. इ. स. 1928 च्या बार्डोली सत्याग्रहाचे नेतृत्व ………. यांनी केले. महात्मा गांधी विठ्ठलभाई जे. पटेल सरदार वल्लभभाई पटेल महादेव देसाई3. नेपाळ भूतान व चीन या तीन देशांच्या सीमा भारतातील ……. राज्यास भिडल्या आहेत. सिक्कीम मिझोराम नागालँड मणिपूर4. 1857 पूर्वी कोणत्या जमातीने इंग्रजांविरुध्द बिहार राज्यात उठाव केला होता? संथाल बंडगर कोलाम गोंड5. रायगड जिल्ह्याच्या दक्षिणेस खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? ठाणे सातारा रत्नागिरी पुणे6. उपजिल्हाधिकाऱ्याच्या कार्यक्षेत्रात ………. असतात. पाच ते सात जिल्हे 4 तालुके दोन तीन गावे दोन तालुके7. भारतातील पहिला सिमेंट कारखाना कुठे उभारण्यात आला होता? पश्चिम बंगाल आंध्र प्रदेश चेन्नई गुजरात8. खालील पर्यायातून चूकीचे विधान निवडा. महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळ राज्यातील खादी आणि ग्रामोद्योगांच्या विकासासाठी कार्य करते. महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचे मुख्यालय मुंबई येथे आहे. महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळ पुणे येथे आहे. महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाची स्थापना 1962 या वर्षी झाली.9. योग्य विधान निवडा. इजिप्त चे राष्ट्रचिन्ह मक्याचे कणीस आहे. इजिप्त चे राष्ट्रचिन्ह सुवर्ण गरुड आहे. इजिप्त चे राष्ट्रचिन्ह कमळ हे आहे. इजिप्त चे राष्ट्रचिन्ह कांगारू आहे.10. नालंदा विश्वविद्यालयाची स्थापना पुढीलपैकी कोणी केली ? स्कंदगुप्त कुमारगुप्त चंद्रगुप्त प्रथम समुद्रगुप्त11. पोटॅशियम : K : : कॅल्शियम : ? Ca K C Cm12. चिपको आंदोलन कशाशी संबंधित होते ? क्रीडा वाहतूक पर्यावरण संवर्धन पर्यटन13. प्रसारमाध्यमे हा लोकशाहीचा ……. स्तंभ आहे. दुसरा चौथा पाचवा तिसरा14. 1941 साली मुस्लिम स्टुडंट्स फेडरेशन तर्फे पाकिस्तान परिषदेचे आयोजन …… येथे करण्यात आले होते. भागलपूर ल्यालपूर दिल्ली कानपूर15. मुख्यमंत्र्याचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रीमंडळाचा राजीनामा हे विधान कसे आहे ? अंशतः बरोबर अंशत: चूक चूक बरोबर16. गोविंद प्रभू यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील ……… येथे झाला. यापैकी नाही. धरणी रिध्दपुर अचलपुर17. आपल्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार – ? भारतरत्न पद्मविभूषण पद्मभूषण पद्मश्री18. ठाणे जिल्ह्यात कोणत्या लेण्या आहेत? जिंतूर लेणी बामणी पांडवलेणी बौद्ध लेणी अंबरनाथ सोपारा जैन लेणी चांभार लेणी19. नथुराम गोडसेने ……. जानेवारी 1948 मध्ये महात्मा गांधी यांची हत्या केली. 29 30 23 1320. जर्मनी : बी.एन.डी : : पाकिस्तान : ? मोसाद सावाक आय.एस.आय. जी.आर.यु Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
120
9/20
10
11
Same
9
Ok
10
8
10
10
14/20
19
8
11
13