General Knowledge Mix Test 35 | सामान्य ज्ञान टेस्ट 35 13 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 08/04/2024 1. होमरुल चळवळीचा प्रसार कोणत्या वृत्तपत्राच्या माध्यमातून झाला? कॉमन वील आणि न्यू इंडिया यापैकी नाही न्यू इंडिया आणि हरिजन हरिजन आणि स्वराज्य2. उपराष्ट्रपती हा …………. पदसिद्ध सभापती असतो. लोकसभेचा विधान परिषदेचा विधानसभेचा राज्यसभेचा3. लाल बहादुर शास्त्री यांचे समाधीस्थळ …. या नावाने ओळखले जाते वीर भूमी विजय घाट शांती घाट किसान घाट4. गंगापूर धरण कोणत्या जिल्हयात आहे? ठाणे नाशिक औरंगाबाद पुणे5. योग्य विधान निवडा. विधान 1) इस्राईलच्या संसदेला नेसेट असे म्हणतात. विधान 2) अमेरिकेच्या संसद गृहाला काँग्रेस असे म्हणतात. दोन्ही विधाने बरोबर केवळ विधान एक बरोबर दोन्ही विधाने चूक केवळ विधान दोन बरोबर6. मनिला ही कोणत्या देशाची राजधानी आहे? फिलिपाईन्स स्वीडन मलेशिया ओमान7. नागपूर जिल्ह्यात कोणत्या टेकड्या आहे? यापैकी सर्वच मनसळ टेकड्या जांबगड व अंबागड टेकड्या पिपरडोल टेकड्या8. सर्वोदय चळवळ ………… यांच्या द्वारे सुरू करण्यात आली होती. महात्मा गांधी विनोबा भावे स्वामी विवेकानंद महात्मा फुले9. कार्बन या मूलद्रव्याची संज्ञा काय आहे? Ca C Ka K10. विजय भटकर यांचा उल्लेख ….. म्हणून केला जातो भारतीय पर्यावरण विज्ञानाचे जनक भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक भारतीय महासंगणकाचे जनक भारतीय अनुविज्ञानाचे जनक11. सरपंच पदासाठी खालीलपैकी कोणती पात्रता आहे? त्याचे वय 21पूर्ण असावे. महाराष्ट्राचा रहिवासी असावा. गावाच्या मतदार यादीत त्याचे नाव असावे. दिलेले सर्व.12. भारतात एकूण किती राज्यात विधानपरिषदा आहेत ? पाच आठ चार सहा13. खालीलपैकी कोणता जिल्हा जालना जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? बीड परभणी औरंगाबाद नाशिक14. पाकिस्तान या देशाचे चलन कोणते? लिरा पेसो रुपया रूबल15. नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट……….येथे आहे. मुंबई दिल्ली हैद्राबाद भोपाळ16. वृक्काचा अभ्यास : नेफ्राॅलाॅजी : : वनस्पतीचा अभ्यास : ? झूलॉजी बॉटनी ॲनाटॉमी मायोलॉजी17. खालीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशाला स्वतंत्र उच्च न्यायालय आहे ? दिल्ली यापैकी नाही. लक्षद्वीप चंडीगड18. नगरपंचायतीची सदस्य संख्या किती असते? 11 ते 22 दरम्यान 9 ते 20 दरम्यान 7 ते 17 दरम्यान 15 ते 25 दरम्यान19. भारतीय राष्ट्रीय क्रॉंग्रेसचे पहिले महाराष्ट्रीयन अध्यक्ष कोण होते ? गोपाळ कृष्ण गोखले सर नारायण चंदावरकर शंकरराव देव यापैकी नाही20. योग्य पर्याय निवडा. दिलेले सर्व पर्याय योग्य आहेत. अंड्याच्या पांढऱ्या बलकाला अल्ब्युमीन म्हणतात. अंड्याच्या कवचात कॅल्शियम असते. अंड्याच्या पिवळ्या बलकाला यॉर्क म्हणतात. Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20
20
Ajay Sidam la 20/07
18
17
19
19
15
15
14
20
Greatfull
14