General Knowledge Mix Test 35 | सामान्य ज्ञान टेस्ट 35

1. खालीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशाला स्वतंत्र उच्च न्यायालय आहे ?

 
 
 
 

2. कार्बन या मूलद्रव्याची संज्ञा काय आहे?

 
 
 
 

3. विजय भटकर यांचा उल्लेख ….. म्हणून केला जातो

 
 
 
 

4. होमरुल चळवळीचा प्रसार कोणत्या वृत्तपत्राच्या माध्यमातून झाला?

 
 
 
 

5. भारतीय राष्ट्रीय क्रॉंग्रेसचे पहिले महाराष्ट्रीयन अध्यक्ष कोण होते ?

 
 
 
 

6. योग्य विधान निवडा.
विधान 1) इस्राईलच्या संसदेला नेसेट असे म्हणतात.
विधान 2) अमेरिकेच्या संसद गृहाला काँग्रेस असे म्हणतात.

 
 
 
 

7. नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट……….येथे आहे.

 
 
 
 

8. सर्वोदय चळवळ ………… यांच्या द्वारे सुरू करण्यात आली होती.

 
 
 
 

9. मनिला ही कोणत्या देशाची राजधानी आहे?

 
 
 
 

10. नागपूर जिल्ह्यात कोणत्या टेकड्या आहे?

 
 
 
 

11. उपराष्ट्रपती हा …………. पदसिद्ध सभापती असतो.

 
 
 
 

12. वृक्काचा अभ्यास : नेफ्राॅलाॅजी : : वनस्पतीचा अभ्यास : ?

 
 
 
 

13. लाल बहादुर शास्त्री यांचे समाधीस्थळ …. या नावाने ओळखले जाते

 
 
 
 

14. योग्य पर्याय निवडा.

 
 
 
 

15. खालीलपैकी कोणता जिल्हा जालना जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही?

 
 
 
 

16. नगरपंचायतीची सदस्य संख्या किती असते?

 
 
 
 

17. सरपंच पदासाठी खालीलपैकी कोणती पात्रता आहे?

 
 
 
 

18. पाकिस्तान या देशाचे चलन कोणते?

 
 
 
 

19. गंगापूर धरण कोणत्या जिल्हयात आहे?

 
 
 
 

20. भारतात एकूण किती राज्यात विधानपरिषदा आहेत ?

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

13 thoughts on “General Knowledge Mix Test 35 | सामान्य ज्ञान टेस्ट 35”

Leave a Reply to Aman shende Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now