General Knowledge Mix Test 35 | सामान्य ज्ञान टेस्ट 35 13 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 08/04/2024 1. खालीलपैकी कोणता जिल्हा जालना जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? बीड परभणी औरंगाबाद नाशिक2. सर्वोदय चळवळ ………… यांच्या द्वारे सुरू करण्यात आली होती. महात्मा फुले विनोबा भावे स्वामी विवेकानंद महात्मा गांधी3. नगरपंचायतीची सदस्य संख्या किती असते? 15 ते 25 दरम्यान 9 ते 20 दरम्यान 11 ते 22 दरम्यान 7 ते 17 दरम्यान4. योग्य विधान निवडा. विधान 1) इस्राईलच्या संसदेला नेसेट असे म्हणतात. विधान 2) अमेरिकेच्या संसद गृहाला काँग्रेस असे म्हणतात. केवळ विधान एक बरोबर केवळ विधान दोन बरोबर दोन्ही विधाने चूक दोन्ही विधाने बरोबर5. लाल बहादुर शास्त्री यांचे समाधीस्थळ …. या नावाने ओळखले जाते किसान घाट शांती घाट विजय घाट वीर भूमी6. नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट……….येथे आहे. दिल्ली हैद्राबाद मुंबई भोपाळ7. कार्बन या मूलद्रव्याची संज्ञा काय आहे? K Ka C Ca8. भारतात एकूण किती राज्यात विधानपरिषदा आहेत ? आठ चार सहा पाच9. मनिला ही कोणत्या देशाची राजधानी आहे? मलेशिया ओमान स्वीडन फिलिपाईन्स10. सरपंच पदासाठी खालीलपैकी कोणती पात्रता आहे? दिलेले सर्व. त्याचे वय 21पूर्ण असावे. गावाच्या मतदार यादीत त्याचे नाव असावे. महाराष्ट्राचा रहिवासी असावा.11. नागपूर जिल्ह्यात कोणत्या टेकड्या आहे? जांबगड व अंबागड टेकड्या पिपरडोल टेकड्या मनसळ टेकड्या यापैकी सर्वच12. खालीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशाला स्वतंत्र उच्च न्यायालय आहे ? चंडीगड यापैकी नाही. दिल्ली लक्षद्वीप13. विजय भटकर यांचा उल्लेख ….. म्हणून केला जातो भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक भारतीय महासंगणकाचे जनक भारतीय पर्यावरण विज्ञानाचे जनक भारतीय अनुविज्ञानाचे जनक14. गंगापूर धरण कोणत्या जिल्हयात आहे? पुणे नाशिक ठाणे औरंगाबाद15. योग्य पर्याय निवडा. अंड्याच्या पांढऱ्या बलकाला अल्ब्युमीन म्हणतात. अंड्याच्या पिवळ्या बलकाला यॉर्क म्हणतात. दिलेले सर्व पर्याय योग्य आहेत. अंड्याच्या कवचात कॅल्शियम असते.16. भारतीय राष्ट्रीय क्रॉंग्रेसचे पहिले महाराष्ट्रीयन अध्यक्ष कोण होते ? सर नारायण चंदावरकर यापैकी नाही शंकरराव देव गोपाळ कृष्ण गोखले17. पाकिस्तान या देशाचे चलन कोणते? लिरा रूबल पेसो रुपया18. वृक्काचा अभ्यास : नेफ्राॅलाॅजी : : वनस्पतीचा अभ्यास : ? बॉटनी झूलॉजी ॲनाटॉमी मायोलॉजी19. होमरुल चळवळीचा प्रसार कोणत्या वृत्तपत्राच्या माध्यमातून झाला? कॉमन वील आणि न्यू इंडिया यापैकी नाही हरिजन आणि स्वराज्य न्यू इंडिया आणि हरिजन20. उपराष्ट्रपती हा …………. पदसिद्ध सभापती असतो. विधानसभेचा विधान परिषदेचा राज्यसभेचा लोकसभेचा Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20
20
Ajay Sidam la 20/07
18
17
19
19
15
15
14
20
Greatfull
14