General Knowledge Mix Test 35 | सामान्य ज्ञान टेस्ट 35 13 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 08/04/2024 1. नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट……….येथे आहे. हैद्राबाद भोपाळ मुंबई दिल्ली2. गंगापूर धरण कोणत्या जिल्हयात आहे? नाशिक पुणे औरंगाबाद ठाणे3. खालीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशाला स्वतंत्र उच्च न्यायालय आहे ? यापैकी नाही. चंडीगड लक्षद्वीप दिल्ली4. वृक्काचा अभ्यास : नेफ्राॅलाॅजी : : वनस्पतीचा अभ्यास : ? बॉटनी मायोलॉजी ॲनाटॉमी झूलॉजी5. पाकिस्तान या देशाचे चलन कोणते? पेसो रुपया रूबल लिरा6. भारतात एकूण किती राज्यात विधानपरिषदा आहेत ? आठ पाच चार सहा7. नगरपंचायतीची सदस्य संख्या किती असते? 7 ते 17 दरम्यान 9 ते 20 दरम्यान 11 ते 22 दरम्यान 15 ते 25 दरम्यान8. मनिला ही कोणत्या देशाची राजधानी आहे? स्वीडन ओमान फिलिपाईन्स मलेशिया9. खालीलपैकी कोणता जिल्हा जालना जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? नाशिक परभणी औरंगाबाद बीड10. विजय भटकर यांचा उल्लेख ….. म्हणून केला जातो भारतीय महासंगणकाचे जनक भारतीय अनुविज्ञानाचे जनक भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक भारतीय पर्यावरण विज्ञानाचे जनक11. कार्बन या मूलद्रव्याची संज्ञा काय आहे? C Ca Ka K12. होमरुल चळवळीचा प्रसार कोणत्या वृत्तपत्राच्या माध्यमातून झाला? यापैकी नाही कॉमन वील आणि न्यू इंडिया न्यू इंडिया आणि हरिजन हरिजन आणि स्वराज्य13. नागपूर जिल्ह्यात कोणत्या टेकड्या आहे? यापैकी सर्वच जांबगड व अंबागड टेकड्या मनसळ टेकड्या पिपरडोल टेकड्या14. सर्वोदय चळवळ ………… यांच्या द्वारे सुरू करण्यात आली होती. विनोबा भावे महात्मा गांधी महात्मा फुले स्वामी विवेकानंद15. सरपंच पदासाठी खालीलपैकी कोणती पात्रता आहे? त्याचे वय 21पूर्ण असावे. महाराष्ट्राचा रहिवासी असावा. गावाच्या मतदार यादीत त्याचे नाव असावे. दिलेले सर्व.16. उपराष्ट्रपती हा …………. पदसिद्ध सभापती असतो. राज्यसभेचा विधान परिषदेचा लोकसभेचा विधानसभेचा17. योग्य पर्याय निवडा. अंड्याच्या कवचात कॅल्शियम असते. अंड्याच्या पिवळ्या बलकाला यॉर्क म्हणतात. अंड्याच्या पांढऱ्या बलकाला अल्ब्युमीन म्हणतात. दिलेले सर्व पर्याय योग्य आहेत.18. भारतीय राष्ट्रीय क्रॉंग्रेसचे पहिले महाराष्ट्रीयन अध्यक्ष कोण होते ? यापैकी नाही गोपाळ कृष्ण गोखले सर नारायण चंदावरकर शंकरराव देव19. योग्य विधान निवडा. विधान 1) इस्राईलच्या संसदेला नेसेट असे म्हणतात. विधान 2) अमेरिकेच्या संसद गृहाला काँग्रेस असे म्हणतात. दोन्ही विधाने बरोबर केवळ विधान एक बरोबर दोन्ही विधाने चूक केवळ विधान दोन बरोबर20. लाल बहादुर शास्त्री यांचे समाधीस्थळ …. या नावाने ओळखले जाते वीर भूमी किसान घाट विजय घाट शांती घाट Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20
20
Ajay Sidam la 20/07
18
17
19
19
15
15
14
20
Greatfull
14