General Knowledge Mix Test 35 | सामान्य ज्ञान टेस्ट 35

1. विजय भटकर यांचा उल्लेख ….. म्हणून केला जातो

 
 
 
 

2. नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट……….येथे आहे.

 
 
 
 

3. भारतात एकूण किती राज्यात विधानपरिषदा आहेत ?

 
 
 
 

4. खालीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशाला स्वतंत्र उच्च न्यायालय आहे ?

 
 
 
 

5. उपराष्ट्रपती हा …………. पदसिद्ध सभापती असतो.

 
 
 
 

6. कार्बन या मूलद्रव्याची संज्ञा काय आहे?

 
 
 
 

7. नगरपंचायतीची सदस्य संख्या किती असते?

 
 
 
 

8. योग्य विधान निवडा.
विधान 1) इस्राईलच्या संसदेला नेसेट असे म्हणतात.
विधान 2) अमेरिकेच्या संसद गृहाला काँग्रेस असे म्हणतात.

 
 
 
 

9. गंगापूर धरण कोणत्या जिल्हयात आहे?

 
 
 
 

10. पाकिस्तान या देशाचे चलन कोणते?

 
 
 
 

11. लाल बहादुर शास्त्री यांचे समाधीस्थळ …. या नावाने ओळखले जाते

 
 
 
 

12. भारतीय राष्ट्रीय क्रॉंग्रेसचे पहिले महाराष्ट्रीयन अध्यक्ष कोण होते ?

 
 
 
 

13. सरपंच पदासाठी खालीलपैकी कोणती पात्रता आहे?

 
 
 
 

14. होमरुल चळवळीचा प्रसार कोणत्या वृत्तपत्राच्या माध्यमातून झाला?

 
 
 
 

15. सर्वोदय चळवळ ………… यांच्या द्वारे सुरू करण्यात आली होती.

 
 
 
 

16. योग्य पर्याय निवडा.

 
 
 
 

17. खालीलपैकी कोणता जिल्हा जालना जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही?

 
 
 
 

18. वृक्काचा अभ्यास : नेफ्राॅलाॅजी : : वनस्पतीचा अभ्यास : ?

 
 
 
 

19. मनिला ही कोणत्या देशाची राजधानी आहे?

 
 
 
 

20. नागपूर जिल्ह्यात कोणत्या टेकड्या आहे?

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

13 thoughts on “General Knowledge Mix Test 35 | सामान्य ज्ञान टेस्ट 35”

Leave a Reply to Prem Jadhav Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now