General Knowledge Mix Test 35 | सामान्य ज्ञान टेस्ट 35 13 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 08/04/2024 1. खालीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशाला स्वतंत्र उच्च न्यायालय आहे ? चंडीगड यापैकी नाही. लक्षद्वीप दिल्ली2. सरपंच पदासाठी खालीलपैकी कोणती पात्रता आहे? महाराष्ट्राचा रहिवासी असावा. त्याचे वय 21पूर्ण असावे. दिलेले सर्व. गावाच्या मतदार यादीत त्याचे नाव असावे.3. योग्य विधान निवडा. विधान 1) इस्राईलच्या संसदेला नेसेट असे म्हणतात. विधान 2) अमेरिकेच्या संसद गृहाला काँग्रेस असे म्हणतात. केवळ विधान एक बरोबर केवळ विधान दोन बरोबर दोन्ही विधाने बरोबर दोन्ही विधाने चूक4. नागपूर जिल्ह्यात कोणत्या टेकड्या आहे? पिपरडोल टेकड्या मनसळ टेकड्या जांबगड व अंबागड टेकड्या यापैकी सर्वच5. विजय भटकर यांचा उल्लेख ….. म्हणून केला जातो भारतीय पर्यावरण विज्ञानाचे जनक भारतीय अनुविज्ञानाचे जनक भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक भारतीय महासंगणकाचे जनक6. खालीलपैकी कोणता जिल्हा जालना जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? नाशिक बीड परभणी औरंगाबाद7. मनिला ही कोणत्या देशाची राजधानी आहे? स्वीडन मलेशिया फिलिपाईन्स ओमान8. उपराष्ट्रपती हा …………. पदसिद्ध सभापती असतो. लोकसभेचा राज्यसभेचा विधान परिषदेचा विधानसभेचा9. गंगापूर धरण कोणत्या जिल्हयात आहे? ठाणे नाशिक पुणे औरंगाबाद10. भारतात एकूण किती राज्यात विधानपरिषदा आहेत ? पाच चार आठ सहा11. कार्बन या मूलद्रव्याची संज्ञा काय आहे? Ka C Ca K12. भारतीय राष्ट्रीय क्रॉंग्रेसचे पहिले महाराष्ट्रीयन अध्यक्ष कोण होते ? गोपाळ कृष्ण गोखले सर नारायण चंदावरकर यापैकी नाही शंकरराव देव13. योग्य पर्याय निवडा. अंड्याच्या कवचात कॅल्शियम असते. अंड्याच्या पांढऱ्या बलकाला अल्ब्युमीन म्हणतात. दिलेले सर्व पर्याय योग्य आहेत. अंड्याच्या पिवळ्या बलकाला यॉर्क म्हणतात.14. वृक्काचा अभ्यास : नेफ्राॅलाॅजी : : वनस्पतीचा अभ्यास : ? बॉटनी ॲनाटॉमी झूलॉजी मायोलॉजी15. होमरुल चळवळीचा प्रसार कोणत्या वृत्तपत्राच्या माध्यमातून झाला? न्यू इंडिया आणि हरिजन कॉमन वील आणि न्यू इंडिया हरिजन आणि स्वराज्य यापैकी नाही16. लाल बहादुर शास्त्री यांचे समाधीस्थळ …. या नावाने ओळखले जाते विजय घाट वीर भूमी किसान घाट शांती घाट17. नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट……….येथे आहे. हैद्राबाद मुंबई भोपाळ दिल्ली18. पाकिस्तान या देशाचे चलन कोणते? रूबल पेसो रुपया लिरा19. सर्वोदय चळवळ ………… यांच्या द्वारे सुरू करण्यात आली होती. महात्मा फुले स्वामी विवेकानंद विनोबा भावे महात्मा गांधी20. नगरपंचायतीची सदस्य संख्या किती असते? 7 ते 17 दरम्यान 15 ते 25 दरम्यान 9 ते 20 दरम्यान 11 ते 22 दरम्यान Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20
20
Ajay Sidam la 20/07
18
17
19
19
15
15
14
20
Greatfull
14