General Knowledge Mix Test 35 | सामान्य ज्ञान टेस्ट 35 13 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 08/04/2024 1. कार्बन या मूलद्रव्याची संज्ञा काय आहे? C K Ca Ka 2. भारतीय राष्ट्रीय क्रॉंग्रेसचे पहिले महाराष्ट्रीयन अध्यक्ष कोण होते ? शंकरराव देव यापैकी नाही सर नारायण चंदावरकर गोपाळ कृष्ण गोखले 3. खालीलपैकी कोणता जिल्हा जालना जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? परभणी औरंगाबाद बीड नाशिक 4. सरपंच पदासाठी खालीलपैकी कोणती पात्रता आहे? त्याचे वय 21पूर्ण असावे. महाराष्ट्राचा रहिवासी असावा. गावाच्या मतदार यादीत त्याचे नाव असावे. दिलेले सर्व. 5. नागपूर जिल्ह्यात कोणत्या टेकड्या आहे? मनसळ टेकड्या जांबगड व अंबागड टेकड्या यापैकी सर्वच पिपरडोल टेकड्या 6. योग्य पर्याय निवडा. अंड्याच्या कवचात कॅल्शियम असते. दिलेले सर्व पर्याय योग्य आहेत. अंड्याच्या पिवळ्या बलकाला यॉर्क म्हणतात. अंड्याच्या पांढऱ्या बलकाला अल्ब्युमीन म्हणतात. 7. योग्य विधान निवडा. विधान 1) इस्राईलच्या संसदेला नेसेट असे म्हणतात. विधान 2) अमेरिकेच्या संसद गृहाला काँग्रेस असे म्हणतात. केवळ विधान दोन बरोबर दोन्ही विधाने चूक केवळ विधान एक बरोबर दोन्ही विधाने बरोबर 8. लाल बहादुर शास्त्री यांचे समाधीस्थळ …. या नावाने ओळखले जाते विजय घाट वीर भूमी शांती घाट किसान घाट 9. खालीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशाला स्वतंत्र उच्च न्यायालय आहे ? यापैकी नाही. लक्षद्वीप चंडीगड दिल्ली 10. मनिला ही कोणत्या देशाची राजधानी आहे? स्वीडन ओमान फिलिपाईन्स मलेशिया 11. होमरुल चळवळीचा प्रसार कोणत्या वृत्तपत्राच्या माध्यमातून झाला? यापैकी नाही न्यू इंडिया आणि हरिजन हरिजन आणि स्वराज्य कॉमन वील आणि न्यू इंडिया 12. वृक्काचा अभ्यास : नेफ्राॅलाॅजी : : वनस्पतीचा अभ्यास : ? झूलॉजी मायोलॉजी बॉटनी ॲनाटॉमी 13. सर्वोदय चळवळ ………… यांच्या द्वारे सुरू करण्यात आली होती. महात्मा गांधी महात्मा फुले स्वामी विवेकानंद विनोबा भावे 14. नगरपंचायतीची सदस्य संख्या किती असते? 7 ते 17 दरम्यान 11 ते 22 दरम्यान 15 ते 25 दरम्यान 9 ते 20 दरम्यान 15. भारतात एकूण किती राज्यात विधानपरिषदा आहेत ? सहा आठ पाच चार 16. नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट……….येथे आहे. दिल्ली हैद्राबाद भोपाळ मुंबई 17. पाकिस्तान या देशाचे चलन कोणते? लिरा रूबल पेसो रुपया 18. उपराष्ट्रपती हा …………. पदसिद्ध सभापती असतो. राज्यसभेचा विधानसभेचा लोकसभेचा विधान परिषदेचा 19. विजय भटकर यांचा उल्लेख ….. म्हणून केला जातो भारतीय पर्यावरण विज्ञानाचे जनक भारतीय अनुविज्ञानाचे जनक भारतीय महासंगणकाचे जनक भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक 20. गंगापूर धरण कोणत्या जिल्हयात आहे? ठाणे नाशिक पुणे औरंगाबाद Loading … Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट General Knowledge Mix Test 208 | सामान्य ज्ञान टेस्ट 208 General Knowledge Mix Test 207 | सामान्य ज्ञान टेस्ट 207 General Knowledge Mix Test 206 | सामान्य ज्ञान टेस्ट 206 General Knowledge Mix Test 205 | सामान्य ज्ञान टेस्ट 205 General Knowledge Mix Test 204 | सामान्य ज्ञान टेस्ट 204
20
20
Ajay Sidam la 20/07
18
17
19
19
15
15
14
20
Greatfull
14