General Knowledge Mix Test 35 | सामान्य ज्ञान टेस्ट 35 13 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 08/04/2024 1. खालीलपैकी कोणता जिल्हा जालना जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? परभणी बीड औरंगाबाद नाशिक2. योग्य पर्याय निवडा. अंड्याच्या पांढऱ्या बलकाला अल्ब्युमीन म्हणतात. अंड्याच्या पिवळ्या बलकाला यॉर्क म्हणतात. दिलेले सर्व पर्याय योग्य आहेत. अंड्याच्या कवचात कॅल्शियम असते.3. नगरपंचायतीची सदस्य संख्या किती असते? 7 ते 17 दरम्यान 11 ते 22 दरम्यान 15 ते 25 दरम्यान 9 ते 20 दरम्यान4. योग्य विधान निवडा. विधान 1) इस्राईलच्या संसदेला नेसेट असे म्हणतात. विधान 2) अमेरिकेच्या संसद गृहाला काँग्रेस असे म्हणतात. केवळ विधान दोन बरोबर दोन्ही विधाने चूक दोन्ही विधाने बरोबर केवळ विधान एक बरोबर5. कार्बन या मूलद्रव्याची संज्ञा काय आहे? K C Ka Ca6. मनिला ही कोणत्या देशाची राजधानी आहे? फिलिपाईन्स मलेशिया स्वीडन ओमान7. वृक्काचा अभ्यास : नेफ्राॅलाॅजी : : वनस्पतीचा अभ्यास : ? ॲनाटॉमी बॉटनी मायोलॉजी झूलॉजी8. नागपूर जिल्ह्यात कोणत्या टेकड्या आहे? जांबगड व अंबागड टेकड्या यापैकी सर्वच मनसळ टेकड्या पिपरडोल टेकड्या9. उपराष्ट्रपती हा …………. पदसिद्ध सभापती असतो. लोकसभेचा विधान परिषदेचा विधानसभेचा राज्यसभेचा10. सर्वोदय चळवळ ………… यांच्या द्वारे सुरू करण्यात आली होती. महात्मा गांधी विनोबा भावे महात्मा फुले स्वामी विवेकानंद11. होमरुल चळवळीचा प्रसार कोणत्या वृत्तपत्राच्या माध्यमातून झाला? हरिजन आणि स्वराज्य यापैकी नाही न्यू इंडिया आणि हरिजन कॉमन वील आणि न्यू इंडिया12. खालीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशाला स्वतंत्र उच्च न्यायालय आहे ? यापैकी नाही. चंडीगड लक्षद्वीप दिल्ली13. पाकिस्तान या देशाचे चलन कोणते? रुपया पेसो लिरा रूबल14. विजय भटकर यांचा उल्लेख ….. म्हणून केला जातो भारतीय महासंगणकाचे जनक भारतीय पर्यावरण विज्ञानाचे जनक भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक भारतीय अनुविज्ञानाचे जनक15. भारतीय राष्ट्रीय क्रॉंग्रेसचे पहिले महाराष्ट्रीयन अध्यक्ष कोण होते ? सर नारायण चंदावरकर गोपाळ कृष्ण गोखले यापैकी नाही शंकरराव देव16. नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट……….येथे आहे. हैद्राबाद मुंबई दिल्ली भोपाळ17. भारतात एकूण किती राज्यात विधानपरिषदा आहेत ? पाच चार आठ सहा18. गंगापूर धरण कोणत्या जिल्हयात आहे? नाशिक औरंगाबाद ठाणे पुणे19. लाल बहादुर शास्त्री यांचे समाधीस्थळ …. या नावाने ओळखले जाते शांती घाट किसान घाट विजय घाट वीर भूमी20. सरपंच पदासाठी खालीलपैकी कोणती पात्रता आहे? दिलेले सर्व. त्याचे वय 21पूर्ण असावे. गावाच्या मतदार यादीत त्याचे नाव असावे. महाराष्ट्राचा रहिवासी असावा. Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20
20
Ajay Sidam la 20/07
18
17
19
19
15
15
14
20
Greatfull
14