General Knowledge Mix Test 50 | सामान्य ज्ञान टेस्ट 50 12 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 25/04/2024 1. आपल्या शरीरात एकूण वजनाच्या किती टक्के वजन हे हाडांचे असते ? 0.18 0.5 0.25 0.282. दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडा. प्रभाकर – लोकमान्य टिळक सुधाकर – गोपाळ गणेश आगरकर सर्व पर्याय योग्य द हिंदू – लाला लजपतराय3. नंदुरबार जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा – धुळे अकोला हिंगोली वाशीम4. योग्य विधान निवडा. विधान 1)महाराष्ट्रातील पहिला लोहपोलाद प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्यात उभारण्यात आला आहे. विधान 2) चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. दोन्ही विधाने चूक दोन्ही विधाने बरोबर विधान दोन बरोबर विधान एक बरोबर5. ब्रिटिश पार्लमेंटचे पहिले भारतीय सदस्य खालीलपैकी कोण होते? दादाभाई नवरोजी महात्मा गांधी लोकमान्य टिळक मौलाना आझाद6. सुरुवातीच्या काळात ……… ही स्वराज्याची राजधानी होती. प्रतापगड राजगड सिंहगड शिवनेरी7. केळघर घाट सातारा………..मार्गावर आहे. औरंगाबाद पुणे कोल्हापूर महाबळेश्वर8. खालीलपैकी कोणी भारतामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाची निर्मिती केली ? (राज्यसेवा मुख्य 16) सर चार्लस मेटकाफ सायमन कमिशन लॉर्ड कॉर्नवालीस वॉरेन हेस्टीग्ज9. भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात ? उपराष्ट्रपती पंतप्रधान सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश लोकसभेचे सभापती10. खाली दिलेल्या विधानातून योग्य ते विधान निवडा. दिलेले सर्व विधाने योग्य आहे. पोंगल हा सण आसाम राज्यात साजरा केला जातो. पुष्कर मेला राजस्थान राज्याशी सबंधित आहे. ओणम हा सण गुजरात राज्याचा आहे.11. अकबराचा वजीर………. होता. यापैकी नाही. मुशरफ बैरमखॉं मलिक अंबर12. भारताचे राष्ट्रपिता कोणाला म्हणतात ? सरदार पटेल महात्मा फुले महात्मा गांधी पंडीत नेहरु13. सोलापूर जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? नागपूर नाशिक पुणे औरंगाबाद14. दौलताबादला पूर्वी ……….. या नावाने ओळखत असत.. दौलतापुर देवगिरी देवगरी फत्तेहपुर15. ग्रामपंचायतीची निवडणूक दर …… वर्षांनी होते. सहा पाच तीन एक16. बिहू हा ……… राज्याचा प्रमुख सण आहे. पंजाब आसाम त्रिपुरा गुजरात17. वर्धा जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? सात नऊ दहा आठ18. ग्रामपंचायतीला कर्ज कोण मंजूर करु शकतो ते खाली दिलेल्या पर्यायातून निवडा. जिल्हा परिषद जिल्हाधिकारी पंचायत समिती राज्य सरकार19. भारताचा पहिला अंतराळवीर – राजेश शर्मा मोहन शर्मा रजत गुप्ता राकेश शर्मा20. केरळ राज्याचा प्रसिध्द नृत्यप्रकार दिलेल्या पर्यायातून निवडा. कुचीपुडी भरतनाट्यम मोहिनी अट्टम कथकली Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
11
14
14
8 ans right
16
15
16/20
14
16/20
12
15/20
15