General Knowledge Mix Test 50 | सामान्य ज्ञान टेस्ट 50 12 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 25/04/2024 1. बिहू हा ……… राज्याचा प्रमुख सण आहे. आसाम पंजाब त्रिपुरा गुजरात2. आपल्या शरीरात एकूण वजनाच्या किती टक्के वजन हे हाडांचे असते ? 0.28 0.18 0.5 0.253. भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात ? लोकसभेचे सभापती पंतप्रधान सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश उपराष्ट्रपती4. वर्धा जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? सात नऊ दहा आठ5. दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडा. सर्व पर्याय योग्य प्रभाकर – लोकमान्य टिळक द हिंदू – लाला लजपतराय सुधाकर – गोपाळ गणेश आगरकर6. ग्रामपंचायतीला कर्ज कोण मंजूर करु शकतो ते खाली दिलेल्या पर्यायातून निवडा. जिल्हा परिषद पंचायत समिती जिल्हाधिकारी राज्य सरकार7. खालीलपैकी कोणी भारतामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाची निर्मिती केली ? (राज्यसेवा मुख्य 16) सायमन कमिशन लॉर्ड कॉर्नवालीस वॉरेन हेस्टीग्ज सर चार्लस मेटकाफ8. सुरुवातीच्या काळात ……… ही स्वराज्याची राजधानी होती. सिंहगड शिवनेरी राजगड प्रतापगड9. भारताचे राष्ट्रपिता कोणाला म्हणतात ? महात्मा फुले पंडीत नेहरु सरदार पटेल महात्मा गांधी10. भारताचा पहिला अंतराळवीर – राजेश शर्मा रजत गुप्ता मोहन शर्मा राकेश शर्मा11. केरळ राज्याचा प्रसिध्द नृत्यप्रकार दिलेल्या पर्यायातून निवडा. कथकली भरतनाट्यम कुचीपुडी मोहिनी अट्टम12. खाली दिलेल्या विधानातून योग्य ते विधान निवडा. ओणम हा सण गुजरात राज्याचा आहे. दिलेले सर्व विधाने योग्य आहे. पुष्कर मेला राजस्थान राज्याशी सबंधित आहे. पोंगल हा सण आसाम राज्यात साजरा केला जातो.13. दौलताबादला पूर्वी ……….. या नावाने ओळखत असत.. फत्तेहपुर देवगिरी दौलतापुर देवगरी14. नंदुरबार जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा – वाशीम हिंगोली धुळे अकोला15. ब्रिटिश पार्लमेंटचे पहिले भारतीय सदस्य खालीलपैकी कोण होते? मौलाना आझाद दादाभाई नवरोजी महात्मा गांधी लोकमान्य टिळक16. सोलापूर जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? नाशिक पुणे नागपूर औरंगाबाद17. केळघर घाट सातारा………..मार्गावर आहे. औरंगाबाद पुणे महाबळेश्वर कोल्हापूर18. अकबराचा वजीर………. होता. बैरमखॉं यापैकी नाही. मुशरफ मलिक अंबर19. योग्य विधान निवडा. विधान 1)महाराष्ट्रातील पहिला लोहपोलाद प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्यात उभारण्यात आला आहे. विधान 2) चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. दोन्ही विधाने चूक दोन्ही विधाने बरोबर विधान एक बरोबर विधान दोन बरोबर20. ग्रामपंचायतीची निवडणूक दर …… वर्षांनी होते. सहा तीन पाच एक Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
11
14
14
8 ans right
16
15
16/20
14
16/20
12
15/20
15