General Knowledge Mix Test 50 | सामान्य ज्ञान टेस्ट 50 12 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 25/04/2024 1. बिहू हा ……… राज्याचा प्रमुख सण आहे. गुजरात त्रिपुरा आसाम पंजाब2. नंदुरबार जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा – धुळे हिंगोली अकोला वाशीम3. सोलापूर जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? नागपूर पुणे नाशिक औरंगाबाद4. खाली दिलेल्या विधानातून योग्य ते विधान निवडा. पोंगल हा सण आसाम राज्यात साजरा केला जातो. दिलेले सर्व विधाने योग्य आहे. ओणम हा सण गुजरात राज्याचा आहे. पुष्कर मेला राजस्थान राज्याशी सबंधित आहे.5. ब्रिटिश पार्लमेंटचे पहिले भारतीय सदस्य खालीलपैकी कोण होते? दादाभाई नवरोजी मौलाना आझाद लोकमान्य टिळक महात्मा गांधी6. भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात ? पंतप्रधान सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश उपराष्ट्रपती लोकसभेचे सभापती7. अकबराचा वजीर………. होता. बैरमखॉं मलिक अंबर यापैकी नाही. मुशरफ8. दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडा. प्रभाकर – लोकमान्य टिळक सर्व पर्याय योग्य सुधाकर – गोपाळ गणेश आगरकर द हिंदू – लाला लजपतराय9. भारताचे राष्ट्रपिता कोणाला म्हणतात ? महात्मा गांधी सरदार पटेल पंडीत नेहरु महात्मा फुले10. ग्रामपंचायतीची निवडणूक दर …… वर्षांनी होते. सहा तीन पाच एक11. केरळ राज्याचा प्रसिध्द नृत्यप्रकार दिलेल्या पर्यायातून निवडा. मोहिनी अट्टम कथकली भरतनाट्यम कुचीपुडी12. भारताचा पहिला अंतराळवीर – राजेश शर्मा राकेश शर्मा रजत गुप्ता मोहन शर्मा13. केळघर घाट सातारा………..मार्गावर आहे. महाबळेश्वर औरंगाबाद कोल्हापूर पुणे14. दौलताबादला पूर्वी ……….. या नावाने ओळखत असत.. दौलतापुर देवगरी फत्तेहपुर देवगिरी15. वर्धा जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? दहा नऊ सात आठ16. खालीलपैकी कोणी भारतामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाची निर्मिती केली ? (राज्यसेवा मुख्य 16) वॉरेन हेस्टीग्ज सायमन कमिशन सर चार्लस मेटकाफ लॉर्ड कॉर्नवालीस17. योग्य विधान निवडा. विधान 1)महाराष्ट्रातील पहिला लोहपोलाद प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्यात उभारण्यात आला आहे. विधान 2) चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. दोन्ही विधाने बरोबर विधान दोन बरोबर दोन्ही विधाने चूक विधान एक बरोबर18. आपल्या शरीरात एकूण वजनाच्या किती टक्के वजन हे हाडांचे असते ? 0.5 0.28 0.25 0.1819. सुरुवातीच्या काळात ……… ही स्वराज्याची राजधानी होती. प्रतापगड शिवनेरी सिंहगड राजगड20. ग्रामपंचायतीला कर्ज कोण मंजूर करु शकतो ते खाली दिलेल्या पर्यायातून निवडा. जिल्हा परिषद राज्य सरकार पंचायत समिती जिल्हाधिकारी Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
11
14
14
8 ans right
16
15
16/20
14
16/20
12
15/20
15