General Knowledge Mix Test 50 | सामान्य ज्ञान टेस्ट 50 12 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 25/04/2024 1. वर्धा जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? आठ दहा सात नऊ2. योग्य विधान निवडा. विधान 1)महाराष्ट्रातील पहिला लोहपोलाद प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्यात उभारण्यात आला आहे. विधान 2) चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. दोन्ही विधाने चूक विधान एक बरोबर विधान दोन बरोबर दोन्ही विधाने बरोबर3. ब्रिटिश पार्लमेंटचे पहिले भारतीय सदस्य खालीलपैकी कोण होते? मौलाना आझाद दादाभाई नवरोजी महात्मा गांधी लोकमान्य टिळक4. केळघर घाट सातारा………..मार्गावर आहे. पुणे कोल्हापूर औरंगाबाद महाबळेश्वर5. खाली दिलेल्या विधानातून योग्य ते विधान निवडा. पोंगल हा सण आसाम राज्यात साजरा केला जातो. पुष्कर मेला राजस्थान राज्याशी सबंधित आहे. दिलेले सर्व विधाने योग्य आहे. ओणम हा सण गुजरात राज्याचा आहे.6. ग्रामपंचायतीची निवडणूक दर …… वर्षांनी होते. सहा एक पाच तीन7. सुरुवातीच्या काळात ……… ही स्वराज्याची राजधानी होती. शिवनेरी राजगड प्रतापगड सिंहगड8. भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात ? उपराष्ट्रपती लोकसभेचे सभापती पंतप्रधान सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश9. नंदुरबार जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा – वाशीम अकोला धुळे हिंगोली10. खालीलपैकी कोणी भारतामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाची निर्मिती केली ? (राज्यसेवा मुख्य 16) सर चार्लस मेटकाफ सायमन कमिशन वॉरेन हेस्टीग्ज लॉर्ड कॉर्नवालीस11. बिहू हा ……… राज्याचा प्रमुख सण आहे. त्रिपुरा आसाम गुजरात पंजाब12. सोलापूर जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? औरंगाबाद नाशिक पुणे नागपूर13. आपल्या शरीरात एकूण वजनाच्या किती टक्के वजन हे हाडांचे असते ? 0.18 0.28 0.25 0.514. भारताचा पहिला अंतराळवीर – राकेश शर्मा रजत गुप्ता मोहन शर्मा राजेश शर्मा15. अकबराचा वजीर………. होता. यापैकी नाही. बैरमखॉं मलिक अंबर मुशरफ16. दौलताबादला पूर्वी ……….. या नावाने ओळखत असत.. फत्तेहपुर देवगरी दौलतापुर देवगिरी17. केरळ राज्याचा प्रसिध्द नृत्यप्रकार दिलेल्या पर्यायातून निवडा. भरतनाट्यम कथकली मोहिनी अट्टम कुचीपुडी18. भारताचे राष्ट्रपिता कोणाला म्हणतात ? पंडीत नेहरु महात्मा फुले सरदार पटेल महात्मा गांधी19. ग्रामपंचायतीला कर्ज कोण मंजूर करु शकतो ते खाली दिलेल्या पर्यायातून निवडा. राज्य सरकार पंचायत समिती जिल्हा परिषद जिल्हाधिकारी20. दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडा. द हिंदू – लाला लजपतराय सुधाकर – गोपाळ गणेश आगरकर प्रभाकर – लोकमान्य टिळक सर्व पर्याय योग्य Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
11
14
14
8 ans right
16
15
16/20
14
16/20
12
15/20
15