General Knowledge Mix Test 50 | सामान्य ज्ञान टेस्ट 50

1. केरळ राज्याचा प्रसिध्द नृत्यप्रकार दिलेल्या पर्यायातून निवडा.

 
 
 
 

2. खालीलपैकी कोणी भारतामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाची निर्मिती केली ? (राज्यसेवा मुख्य 16)

 
 
 
 

3. केळघर घाट सातारा………..मार्गावर आहे.

 
 
 
 

4. आपल्या शरीरात एकूण वजनाच्या किती टक्के वजन हे हाडांचे असते ?

 
 
 
 

5. बिहू हा ……… राज्याचा प्रमुख सण आहे.

 
 
 
 

6. खाली दिलेल्या विधानातून योग्य ते विधान निवडा.

 
 
 
 

7. सोलापूर जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो?

 
 
 
 

8. दौलताबादला पूर्वी ……….. या नावाने ओळखत असत..

 
 
 
 

9. अकबराचा वजीर………. होता.

 
 
 
 

10. भारताचा पहिला अंतराळवीर –

 
 
 
 

11. दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडा.

 
 
 
 

12. ग्रामपंचायतीची निवडणूक दर …… वर्षांनी होते.

 
 
 
 

13. वर्धा जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत?

 
 
 
 

14. नंदुरबार जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा –

 
 
 
 

15. ग्रामपंचायतीला कर्ज कोण मंजूर करु शकतो ते खाली दिलेल्या पर्यायातून निवडा.

 
 
 
 

16. योग्य विधान निवडा.
विधान 1)महाराष्ट्रातील पहिला लोहपोलाद प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्यात उभारण्यात आला‌ आहे.
विधान 2) चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो.

 
 
 
 

17. सुरुवातीच्या काळात ……… ही स्वराज्याची राजधानी होती.

 
 
 
 

18. ब्रिटिश पार्लमेंटचे पहिले भारतीय सदस्य खालीलपैकी कोण होते?

 
 
 
 

19. भारताचे राष्ट्रपिता कोणाला म्हणतात ?

 
 
 
 

20. भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात ?

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

12 thoughts on “General Knowledge Mix Test 50 | सामान्य ज्ञान टेस्ट 50”

Leave a Reply to Skaveri Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now