General Knowledge Mix Test 52 | सामान्य ज्ञान टेस्ट 52 8 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 27/04/2024 1. घाटगर जलविद्युत प्रकल्प…………. जिल्ह्यात आहे पुणे औरंगाबाद रायगड अहमदनगर2. खालीलपैकी कोणते अभियान / योजना 2014 मध्ये सुरू झालेली नाही. स्वच्छ भारत अभियान शिव भोजन योजना मेक इन इंडिया बेटी बचाओ बेटी पढाओ योजना3. अमरावती या प्रशासकीय विभागातील जिल्ह्यांची संख्या – सात सहा आठ पाच4. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केव्हा झाली? यापैकी नाही. 1885 1888 18815. टका हे ………….. या देशाचे चलन आहे. ब्राझील बांगलादेश नेदरलँड मालदीव6. महाभारतातील कुरुक्षेत्र हे रणांगण सध्या कोणत्या राज्यात आहे ? पंजाब हरियाणा आसाम उत्तरांचल7. नांदेड जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात मोडतो? औरंगाबाद कोकण नाशिक पुणे8. अकोला जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? नऊ सात आठ सहा9. सुक्ष्म अंतर मोजायचे असल्यास खालीलपैकी कोणत्या उपकरणाचा आधार घ्याल? मायक्रोस्कोप क्रोनोमीटर मायक्रोमीटर स्टेथेस्कोप10. गुरू शिखराची उंची किती आहे? 1500 मी 2514 मी 1712 मी 1722 मी11. लोकमान्य टिळकांनी ………. मध्ये गणेशोत्सव सुरू केला. 1895 1904 1902 189312. जमीनदारी यंत्रणा कोणी सुरु केली ? मराठा मुघल फ्रेंच ब्रिटीश13. भारतरत्न पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्रातील पहिले समाजसुधारक – डॉ बाबासाहेब आंबेडकर यापैकी नाही शाहू महाराज धोंडो केशव कर्वे14. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम 7 हे ……. या विषयाशी आहे. ग्रामपंचायंतीचे कर सदस्य अनर्हता ग्रामसभेच्या बैठकी ग्रामपंचायत संस्था15. भारतातील पहिले कार्बनमुक्त राज्य कोणते आहे? उत्तर प्रदेश केरळ अरुणाचल प्रदेश हिमाचल प्रदेश16. भाकरीपेक्षा इज्जत प्यारी ही विचारसरणी खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाची होती ? राजर्षी शाहू महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतीबा फुले म. धोंडो केशव कर्वे17. उत्तर प्रदेश या राज्यातील ……….. येथे चंद्रप्रभा अभयारण्य आहे. वाराणसी लखीमपूर नैनिताल बनासकांठा18. साल्हेर हे महाराष्ट्रातील ……… क्रमांकाचे सर्वोच्च शिखर …….. जिल्ह्यात आहे. तिसऱ्या पुणे दुसऱ्या नाशिक दुसऱ्या अहमदनगर तिसऱ्या नाशिक19. अप्पर जिल्हादंडाधिकारी म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते ? यापैकी नाही अप्पर अधिकारी उपविभागीय अधिकारी निवासी जिल्हाधिकारी20. सातारा जिल्ह्यात वाईजवळ महाबळेश्वर येथे …….. या नदीचे उगमस्थान आहे. पूर्णा तापी भीमा कृष्णा Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20/14
20
20/20
17
17
17
10
Sir 1 no test Ahet revision khup hot age ahe yatun