General Knowledge Mix Test 52 | सामान्य ज्ञान टेस्ट 52 8 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 27/04/2024 1. उत्तर प्रदेश या राज्यातील ……….. येथे चंद्रप्रभा अभयारण्य आहे. नैनिताल बनासकांठा लखीमपूर वाराणसी2. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केव्हा झाली? 1885 1881 यापैकी नाही. 18883. साल्हेर हे महाराष्ट्रातील ……… क्रमांकाचे सर्वोच्च शिखर …….. जिल्ह्यात आहे. तिसऱ्या नाशिक तिसऱ्या पुणे दुसऱ्या अहमदनगर दुसऱ्या नाशिक4. गुरू शिखराची उंची किती आहे? 1500 मी 2514 मी 1712 मी 1722 मी5. घाटगर जलविद्युत प्रकल्प…………. जिल्ह्यात आहे पुणे औरंगाबाद अहमदनगर रायगड6. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम 7 हे ……. या विषयाशी आहे. ग्रामपंचायंतीचे कर ग्रामपंचायत संस्था सदस्य अनर्हता ग्रामसभेच्या बैठकी7. सुक्ष्म अंतर मोजायचे असल्यास खालीलपैकी कोणत्या उपकरणाचा आधार घ्याल? मायक्रोस्कोप स्टेथेस्कोप मायक्रोमीटर क्रोनोमीटर8. टका हे ………….. या देशाचे चलन आहे. बांगलादेश मालदीव नेदरलँड ब्राझील9. अकोला जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? सहा सात आठ नऊ10. नांदेड जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात मोडतो? औरंगाबाद कोकण पुणे नाशिक11. सातारा जिल्ह्यात वाईजवळ महाबळेश्वर येथे …….. या नदीचे उगमस्थान आहे. भीमा पूर्णा तापी कृष्णा12. जमीनदारी यंत्रणा कोणी सुरु केली ? ब्रिटीश मराठा मुघल फ्रेंच13. खालीलपैकी कोणते अभियान / योजना 2014 मध्ये सुरू झालेली नाही. शिव भोजन योजना बेटी बचाओ बेटी पढाओ योजना मेक इन इंडिया स्वच्छ भारत अभियान14. अमरावती या प्रशासकीय विभागातील जिल्ह्यांची संख्या – सहा सात आठ पाच15. भारतातील पहिले कार्बनमुक्त राज्य कोणते आहे? केरळ हिमाचल प्रदेश अरुणाचल प्रदेश उत्तर प्रदेश16. महाभारतातील कुरुक्षेत्र हे रणांगण सध्या कोणत्या राज्यात आहे ? हरियाणा आसाम पंजाब उत्तरांचल17. भारतरत्न पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्रातील पहिले समाजसुधारक – शाहू महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर यापैकी नाही धोंडो केशव कर्वे18. अप्पर जिल्हादंडाधिकारी म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते ? उपविभागीय अधिकारी अप्पर अधिकारी निवासी जिल्हाधिकारी यापैकी नाही19. भाकरीपेक्षा इज्जत प्यारी ही विचारसरणी खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाची होती ? महात्मा ज्योतीबा फुले म. धोंडो केशव कर्वे राजर्षी शाहू महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर20. लोकमान्य टिळकांनी ………. मध्ये गणेशोत्सव सुरू केला. 1893 1904 1895 1902 Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20/14
20
20/20
17
17
17
10
Sir 1 no test Ahet revision khup hot age ahe yatun