General Knowledge Mix Test 52 | सामान्य ज्ञान टेस्ट 52 8 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 27/04/2024 1. अकोला जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? सहा नऊ सात आठ2. भारतातील पहिले कार्बनमुक्त राज्य कोणते आहे? उत्तर प्रदेश अरुणाचल प्रदेश केरळ हिमाचल प्रदेश3. भाकरीपेक्षा इज्जत प्यारी ही विचारसरणी खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाची होती ? राजर्षी शाहू महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतीबा फुले म. धोंडो केशव कर्वे4. सुक्ष्म अंतर मोजायचे असल्यास खालीलपैकी कोणत्या उपकरणाचा आधार घ्याल? स्टेथेस्कोप मायक्रोस्कोप मायक्रोमीटर क्रोनोमीटर5. उत्तर प्रदेश या राज्यातील ……….. येथे चंद्रप्रभा अभयारण्य आहे. लखीमपूर बनासकांठा नैनिताल वाराणसी6. महाभारतातील कुरुक्षेत्र हे रणांगण सध्या कोणत्या राज्यात आहे ? उत्तरांचल हरियाणा आसाम पंजाब7. खालीलपैकी कोणते अभियान / योजना 2014 मध्ये सुरू झालेली नाही. बेटी बचाओ बेटी पढाओ योजना मेक इन इंडिया शिव भोजन योजना स्वच्छ भारत अभियान8. गुरू शिखराची उंची किती आहे? 1722 मी 1712 मी 1500 मी 2514 मी9. अमरावती या प्रशासकीय विभागातील जिल्ह्यांची संख्या – आठ पाच सात सहा10. जमीनदारी यंत्रणा कोणी सुरु केली ? मुघल मराठा ब्रिटीश फ्रेंच11. साल्हेर हे महाराष्ट्रातील ……… क्रमांकाचे सर्वोच्च शिखर …….. जिल्ह्यात आहे. तिसऱ्या नाशिक तिसऱ्या पुणे दुसऱ्या अहमदनगर दुसऱ्या नाशिक12. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केव्हा झाली? यापैकी नाही. 1881 1885 188813. लोकमान्य टिळकांनी ………. मध्ये गणेशोत्सव सुरू केला. 1893 1902 1895 190414. अप्पर जिल्हादंडाधिकारी म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते ? निवासी जिल्हाधिकारी यापैकी नाही अप्पर अधिकारी उपविभागीय अधिकारी15. टका हे ………….. या देशाचे चलन आहे. नेदरलँड ब्राझील मालदीव बांगलादेश16. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम 7 हे ……. या विषयाशी आहे. ग्रामसभेच्या बैठकी सदस्य अनर्हता ग्रामपंचायत संस्था ग्रामपंचायंतीचे कर17. भारतरत्न पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्रातील पहिले समाजसुधारक – शाहू महाराज यापैकी नाही डॉ बाबासाहेब आंबेडकर धोंडो केशव कर्वे18. नांदेड जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात मोडतो? नाशिक पुणे कोकण औरंगाबाद19. सातारा जिल्ह्यात वाईजवळ महाबळेश्वर येथे …….. या नदीचे उगमस्थान आहे. कृष्णा पूर्णा तापी भीमा20. घाटगर जलविद्युत प्रकल्प…………. जिल्ह्यात आहे पुणे रायगड अहमदनगर औरंगाबाद Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20/14
20
20/20
17
17
17
10
Sir 1 no test Ahet revision khup hot age ahe yatun