General Knowledge Mix Test 52 | सामान्य ज्ञान टेस्ट 52 8 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 27/04/2024 1. नांदेड जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात मोडतो? नाशिक कोकण औरंगाबाद पुणे2. अकोला जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? नऊ सात सहा आठ3. जमीनदारी यंत्रणा कोणी सुरु केली ? फ्रेंच ब्रिटीश मुघल मराठा4. अमरावती या प्रशासकीय विभागातील जिल्ह्यांची संख्या – पाच सात आठ सहा5. साल्हेर हे महाराष्ट्रातील ……… क्रमांकाचे सर्वोच्च शिखर …….. जिल्ह्यात आहे. तिसऱ्या नाशिक दुसऱ्या नाशिक दुसऱ्या अहमदनगर तिसऱ्या पुणे6. भारतरत्न पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्रातील पहिले समाजसुधारक – यापैकी नाही शाहू महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर धोंडो केशव कर्वे7. घाटगर जलविद्युत प्रकल्प…………. जिल्ह्यात आहे औरंगाबाद अहमदनगर रायगड पुणे8. गुरू शिखराची उंची किती आहे? 1500 मी 1712 मी 2514 मी 1722 मी9. टका हे ………….. या देशाचे चलन आहे. बांगलादेश मालदीव नेदरलँड ब्राझील10. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम 7 हे ……. या विषयाशी आहे. ग्रामसभेच्या बैठकी ग्रामपंचायत संस्था सदस्य अनर्हता ग्रामपंचायंतीचे कर11. उत्तर प्रदेश या राज्यातील ……….. येथे चंद्रप्रभा अभयारण्य आहे. वाराणसी लखीमपूर बनासकांठा नैनिताल12. अप्पर जिल्हादंडाधिकारी म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते ? अप्पर अधिकारी निवासी जिल्हाधिकारी यापैकी नाही उपविभागीय अधिकारी13. लोकमान्य टिळकांनी ………. मध्ये गणेशोत्सव सुरू केला. 1895 1902 1904 189314. खालीलपैकी कोणते अभियान / योजना 2014 मध्ये सुरू झालेली नाही. शिव भोजन योजना बेटी बचाओ बेटी पढाओ योजना मेक इन इंडिया स्वच्छ भारत अभियान15. भाकरीपेक्षा इज्जत प्यारी ही विचारसरणी खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाची होती ? डॉ बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतीबा फुले म. धोंडो केशव कर्वे राजर्षी शाहू महाराज16. भारतातील पहिले कार्बनमुक्त राज्य कोणते आहे? उत्तर प्रदेश हिमाचल प्रदेश केरळ अरुणाचल प्रदेश17. सुक्ष्म अंतर मोजायचे असल्यास खालीलपैकी कोणत्या उपकरणाचा आधार घ्याल? मायक्रोस्कोप क्रोनोमीटर मायक्रोमीटर स्टेथेस्कोप18. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केव्हा झाली? 1885 यापैकी नाही. 1881 188819. महाभारतातील कुरुक्षेत्र हे रणांगण सध्या कोणत्या राज्यात आहे ? हरियाणा उत्तरांचल पंजाब आसाम20. सातारा जिल्ह्यात वाईजवळ महाबळेश्वर येथे …….. या नदीचे उगमस्थान आहे. कृष्णा तापी भीमा पूर्णा Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20/14
20
20/20
17
17
17
10
Sir 1 no test Ahet revision khup hot age ahe yatun