General Knowledge Mix Test 52 | सामान्य ज्ञान टेस्ट 52 8 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 27/04/2024 1. घाटगर जलविद्युत प्रकल्प…………. जिल्ह्यात आहे औरंगाबाद रायगड पुणे अहमदनगर2. सुक्ष्म अंतर मोजायचे असल्यास खालीलपैकी कोणत्या उपकरणाचा आधार घ्याल? मायक्रोमीटर क्रोनोमीटर स्टेथेस्कोप मायक्रोस्कोप3. भारतरत्न पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्रातील पहिले समाजसुधारक – धोंडो केशव कर्वे शाहू महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर यापैकी नाही4. भारतातील पहिले कार्बनमुक्त राज्य कोणते आहे? अरुणाचल प्रदेश उत्तर प्रदेश केरळ हिमाचल प्रदेश5. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम 7 हे ……. या विषयाशी आहे. ग्रामपंचायंतीचे कर ग्रामपंचायत संस्था सदस्य अनर्हता ग्रामसभेच्या बैठकी6. सातारा जिल्ह्यात वाईजवळ महाबळेश्वर येथे …….. या नदीचे उगमस्थान आहे. पूर्णा तापी भीमा कृष्णा7. अकोला जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? सहा सात आठ नऊ8. जमीनदारी यंत्रणा कोणी सुरु केली ? ब्रिटीश मराठा मुघल फ्रेंच9. नांदेड जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात मोडतो? नाशिक पुणे औरंगाबाद कोकण10. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केव्हा झाली? यापैकी नाही. 1888 1885 188111. उत्तर प्रदेश या राज्यातील ……….. येथे चंद्रप्रभा अभयारण्य आहे. बनासकांठा लखीमपूर नैनिताल वाराणसी12. भाकरीपेक्षा इज्जत प्यारी ही विचारसरणी खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाची होती ? डॉ बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतीबा फुले राजर्षी शाहू महाराज म. धोंडो केशव कर्वे13. अप्पर जिल्हादंडाधिकारी म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते ? यापैकी नाही निवासी जिल्हाधिकारी अप्पर अधिकारी उपविभागीय अधिकारी14. गुरू शिखराची उंची किती आहे? 1500 मी 1722 मी 2514 मी 1712 मी15. टका हे ………….. या देशाचे चलन आहे. मालदीव बांगलादेश नेदरलँड ब्राझील16. खालीलपैकी कोणते अभियान / योजना 2014 मध्ये सुरू झालेली नाही. शिव भोजन योजना बेटी बचाओ बेटी पढाओ योजना स्वच्छ भारत अभियान मेक इन इंडिया17. साल्हेर हे महाराष्ट्रातील ……… क्रमांकाचे सर्वोच्च शिखर …….. जिल्ह्यात आहे. दुसऱ्या अहमदनगर तिसऱ्या नाशिक दुसऱ्या नाशिक तिसऱ्या पुणे18. अमरावती या प्रशासकीय विभागातील जिल्ह्यांची संख्या – पाच आठ सहा सात19. लोकमान्य टिळकांनी ………. मध्ये गणेशोत्सव सुरू केला. 1895 1904 1893 190220. महाभारतातील कुरुक्षेत्र हे रणांगण सध्या कोणत्या राज्यात आहे ? पंजाब आसाम उत्तरांचल हरियाणा Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20/14
20
20/20
17
17
17
10
Sir 1 no test Ahet revision khup hot age ahe yatun