General Knowledge Mix Test 52 | सामान्य ज्ञान टेस्ट 52 8 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 27/04/2024 1. नांदेड जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात मोडतो? औरंगाबाद पुणे नाशिक कोकण2. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम 7 हे ……. या विषयाशी आहे. ग्रामपंचायत संस्था ग्रामसभेच्या बैठकी ग्रामपंचायंतीचे कर सदस्य अनर्हता3. भाकरीपेक्षा इज्जत प्यारी ही विचारसरणी खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाची होती ? राजर्षी शाहू महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतीबा फुले म. धोंडो केशव कर्वे4. सुक्ष्म अंतर मोजायचे असल्यास खालीलपैकी कोणत्या उपकरणाचा आधार घ्याल? मायक्रोमीटर क्रोनोमीटर स्टेथेस्कोप मायक्रोस्कोप5. घाटगर जलविद्युत प्रकल्प…………. जिल्ह्यात आहे पुणे रायगड औरंगाबाद अहमदनगर6. भारतातील पहिले कार्बनमुक्त राज्य कोणते आहे? उत्तर प्रदेश अरुणाचल प्रदेश केरळ हिमाचल प्रदेश7. गुरू शिखराची उंची किती आहे? 2514 मी 1500 मी 1722 मी 1712 मी8. महाभारतातील कुरुक्षेत्र हे रणांगण सध्या कोणत्या राज्यात आहे ? पंजाब उत्तरांचल आसाम हरियाणा9. सातारा जिल्ह्यात वाईजवळ महाबळेश्वर येथे …….. या नदीचे उगमस्थान आहे. पूर्णा कृष्णा भीमा तापी10. अप्पर जिल्हादंडाधिकारी म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते ? यापैकी नाही उपविभागीय अधिकारी निवासी जिल्हाधिकारी अप्पर अधिकारी11. टका हे ………….. या देशाचे चलन आहे. नेदरलँड मालदीव ब्राझील बांगलादेश12. भारतरत्न पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्रातील पहिले समाजसुधारक – शाहू महाराज धोंडो केशव कर्वे डॉ बाबासाहेब आंबेडकर यापैकी नाही13. लोकमान्य टिळकांनी ………. मध्ये गणेशोत्सव सुरू केला. 1895 1904 1893 190214. अकोला जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? सहा आठ नऊ सात15. अमरावती या प्रशासकीय विभागातील जिल्ह्यांची संख्या – सहा पाच आठ सात16. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केव्हा झाली? 1888 1885 यापैकी नाही. 188117. खालीलपैकी कोणते अभियान / योजना 2014 मध्ये सुरू झालेली नाही. स्वच्छ भारत अभियान बेटी बचाओ बेटी पढाओ योजना शिव भोजन योजना मेक इन इंडिया18. साल्हेर हे महाराष्ट्रातील ……… क्रमांकाचे सर्वोच्च शिखर …….. जिल्ह्यात आहे. दुसऱ्या नाशिक तिसऱ्या नाशिक तिसऱ्या पुणे दुसऱ्या अहमदनगर19. जमीनदारी यंत्रणा कोणी सुरु केली ? ब्रिटीश मुघल मराठा फ्रेंच20. उत्तर प्रदेश या राज्यातील ……….. येथे चंद्रप्रभा अभयारण्य आहे. लखीमपूर बनासकांठा वाराणसी नैनिताल Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20/14
20
20/20
17
17
17
10
Sir 1 no test Ahet revision khup hot age ahe yatun