General Knowledge Mix Test 52 | सामान्य ज्ञान टेस्ट 52 8 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 27/04/2024 1. भारतरत्न पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्रातील पहिले समाजसुधारक – डॉ बाबासाहेब आंबेडकर यापैकी नाही शाहू महाराज धोंडो केशव कर्वे2. अप्पर जिल्हादंडाधिकारी म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते ? निवासी जिल्हाधिकारी यापैकी नाही अप्पर अधिकारी उपविभागीय अधिकारी3. लोकमान्य टिळकांनी ………. मध्ये गणेशोत्सव सुरू केला. 1902 1893 1895 19044. भारतातील पहिले कार्बनमुक्त राज्य कोणते आहे? केरळ हिमाचल प्रदेश उत्तर प्रदेश अरुणाचल प्रदेश5. सातारा जिल्ह्यात वाईजवळ महाबळेश्वर येथे …….. या नदीचे उगमस्थान आहे. कृष्णा तापी पूर्णा भीमा6. अकोला जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? आठ नऊ सहा सात7. टका हे ………….. या देशाचे चलन आहे. नेदरलँड बांगलादेश मालदीव ब्राझील8. अमरावती या प्रशासकीय विभागातील जिल्ह्यांची संख्या – पाच सात सहा आठ9. खालीलपैकी कोणते अभियान / योजना 2014 मध्ये सुरू झालेली नाही. बेटी बचाओ बेटी पढाओ योजना मेक इन इंडिया स्वच्छ भारत अभियान शिव भोजन योजना10. गुरू शिखराची उंची किती आहे? 1722 मी 1712 मी 1500 मी 2514 मी11. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केव्हा झाली? 1888 1885 1881 यापैकी नाही.12. भाकरीपेक्षा इज्जत प्यारी ही विचारसरणी खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाची होती ? म. धोंडो केशव कर्वे राजर्षी शाहू महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतीबा फुले13. साल्हेर हे महाराष्ट्रातील ……… क्रमांकाचे सर्वोच्च शिखर …….. जिल्ह्यात आहे. तिसऱ्या पुणे तिसऱ्या नाशिक दुसऱ्या नाशिक दुसऱ्या अहमदनगर14. नांदेड जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात मोडतो? नाशिक औरंगाबाद पुणे कोकण15. जमीनदारी यंत्रणा कोणी सुरु केली ? मुघल मराठा ब्रिटीश फ्रेंच16. घाटगर जलविद्युत प्रकल्प…………. जिल्ह्यात आहे अहमदनगर औरंगाबाद रायगड पुणे17. महाभारतातील कुरुक्षेत्र हे रणांगण सध्या कोणत्या राज्यात आहे ? आसाम उत्तरांचल पंजाब हरियाणा18. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम 7 हे ……. या विषयाशी आहे. ग्रामपंचायत संस्था सदस्य अनर्हता ग्रामपंचायंतीचे कर ग्रामसभेच्या बैठकी19. उत्तर प्रदेश या राज्यातील ……….. येथे चंद्रप्रभा अभयारण्य आहे. लखीमपूर वाराणसी बनासकांठा नैनिताल20. सुक्ष्म अंतर मोजायचे असल्यास खालीलपैकी कोणत्या उपकरणाचा आधार घ्याल? क्रोनोमीटर स्टेथेस्कोप मायक्रोस्कोप मायक्रोमीटर Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20/14
20
20/20
17
17
17
10
Sir 1 no test Ahet revision khup hot age ahe yatun