General Knowledge Mix Test 61 | सामान्य ज्ञान टेस्ट 61 11 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 07/05/2024 1. धुळे जिल्ह्याची ओळख खालीलपैकी कोणती आहे ? ऊसतोड कामगारांचा जिल्हा दुधा तुपाचा जिल्हा सर्वाधिक आदिवासींचा जिल्हा सर्वाधिक वनांचा जिल्हा2. सर्वात जास्त जिल्हे महाराष्ट्राच्या कोणत्या प्रशासकीय विभागात आहे? औरंगाबाद कोकण पुणे नाशिक3. ………… हे शहर………… नदी काठावर वसले आहे. कोलकाता तापी अयोध्या शरयू दिल्ली गंगा अहमदाबाद कृष्णा4. भिक्षेने गुलामगिरी मिळते स्वातंत्र्य नाही. – असे उद्गार खालीलपैकी कोणी काढले ? लोकमान्य टिळक डॉ.बाबासाहेब आंबेडकर सुभाषचंद्र बोस महात्मा गांधी5. आशिया खंडाने एकूण खंडांपैकी सुमारे …….. भाग व्यापलेला आहे. 0.25 0.3 0.4 0.56. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणते? आसाम गोवा गुजरात कर्नाटक7. ठिकाण सांगा. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद अहमदनगर नागपूर पुणे औरंगाबाद8. भारतातील नंदादेवी हे शिखर कोणत्या पर्वत रांगेत आहे? विंध्य अरवली निलगिरी कुमाऊँ हिमालय9. भंडारदरा हे धरण………….नदीवर आहे. प्रवरा दारणा कोयना गोदावरी10. हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवरून कोणती नदी वाहत जाते? गोदावरी यापैकी नाही कयाधू पैनगंगा11. छ.शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक प्रसंगी अष्टप्रधान मंडळाच्या नेमणुका केल्या या अष्टप्रधानाचे मुख्य प्रधान कोण होते ? मोरेश्वर पंडीतराव मोरो त्रिंबक पिंगळे रामचंद्र निळकंठ मुजूमदार अण्णाजी दत्तो12. महात्मा गांधी मिठाच्या सत्याग्रहासाठी दांडी येथे ……….. ला पोहचले होते. 5 एप्रिल 1929 8 एप्रिल 1932 5 एप्रिल 1930 5 एप्रिल 192213. पाकिस्तानच्या राष्ट्रीय ध्वजावर खालीलपैकी कोणते चिन्ह आहेत? गुलाब सिंह कमळ चंद्रकोर व तारा14. न्यू इंडिया या साप्ताहिकाचे संपादक पर्यायातून निवडा. पंडित नेहरू अक्षयचंद्र सरकार बिपिनचंद्र पाल रविंद्रनाथ टागोर15. कावेरी नदीच्या काठावर……….. हे शहर आहे. श्रीरंगपट्टणम् सुरत अहमदाबाद कानपूर16. अजिंठ्याचे डोंगर परभणी जिल्ह्याच्या ………. भागात आहे. पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण17. योग्य विधान निवडा. विधान 1) जॉन गेल ने नेपच्युन या ग्रहाचा शोध लावला. विधान 2) शनि हा आकारमानाने दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा ग्रह आहे. दोन्ही विधाने चूक विधान दोन बरोबर विधान एक बरोबर दोन्ही विधाने बरोबर18. राजस्थान येथे कोणते अभयारण्य आहे ते पर्यायातून निवडा. दिलेले सर्व सारिस्का अभयारण्य घाना अभयारण्य रणथंबोर अभयारण्य19. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची स्थापना 1919 मध्ये झाली त्या संघटनेचे मुख्यालय ………. येथे आहे. पॅरिस जिनिव्हा ( स्वित्झर्लंड ) न्यूयॉर्क नैरोबी20. पंचायत समिती सभापती पदासाठी उमेदवाराचे वय किती वर्ष पूर्ण असावे? 18 वर्ष 21 वर्ष 25 वर्ष 30 वर्ष Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
17
12
11
19
11
9
11
10
15
20
20