General Knowledge Mix Test 61 | सामान्य ज्ञान टेस्ट 61 11 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 07/05/2024 1. महात्मा गांधी मिठाच्या सत्याग्रहासाठी दांडी येथे ……….. ला पोहचले होते. 8 एप्रिल 1932 5 एप्रिल 1922 5 एप्रिल 1929 5 एप्रिल 19302. राजस्थान येथे कोणते अभयारण्य आहे ते पर्यायातून निवडा. सारिस्का अभयारण्य घाना अभयारण्य रणथंबोर अभयारण्य दिलेले सर्व3. कावेरी नदीच्या काठावर……….. हे शहर आहे. कानपूर श्रीरंगपट्टणम् अहमदाबाद सुरत4. न्यू इंडिया या साप्ताहिकाचे संपादक पर्यायातून निवडा. अक्षयचंद्र सरकार रविंद्रनाथ टागोर पंडित नेहरू बिपिनचंद्र पाल5. छ.शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक प्रसंगी अष्टप्रधान मंडळाच्या नेमणुका केल्या या अष्टप्रधानाचे मुख्य प्रधान कोण होते ? अण्णाजी दत्तो मोरो त्रिंबक पिंगळे रामचंद्र निळकंठ मुजूमदार मोरेश्वर पंडीतराव6. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणते? गोवा आसाम कर्नाटक गुजरात7. हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवरून कोणती नदी वाहत जाते? गोदावरी पैनगंगा कयाधू यापैकी नाही8. अजिंठ्याचे डोंगर परभणी जिल्ह्याच्या ………. भागात आहे. उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम9. योग्य विधान निवडा. विधान 1) जॉन गेल ने नेपच्युन या ग्रहाचा शोध लावला. विधान 2) शनि हा आकारमानाने दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा ग्रह आहे. दोन्ही विधाने बरोबर दोन्ही विधाने चूक विधान एक बरोबर विधान दोन बरोबर10. भिक्षेने गुलामगिरी मिळते स्वातंत्र्य नाही. – असे उद्गार खालीलपैकी कोणी काढले ? लोकमान्य टिळक महात्मा गांधी सुभाषचंद्र बोस डॉ.बाबासाहेब आंबेडकर11. भंडारदरा हे धरण………….नदीवर आहे. गोदावरी कोयना प्रवरा दारणा12. धुळे जिल्ह्याची ओळख खालीलपैकी कोणती आहे ? ऊसतोड कामगारांचा जिल्हा सर्वाधिक आदिवासींचा जिल्हा दुधा तुपाचा जिल्हा सर्वाधिक वनांचा जिल्हा13. पाकिस्तानच्या राष्ट्रीय ध्वजावर खालीलपैकी कोणते चिन्ह आहेत? कमळ गुलाब सिंह चंद्रकोर व तारा14. आशिया खंडाने एकूण खंडांपैकी सुमारे …….. भाग व्यापलेला आहे. 0.3 0.25 0.5 0.415. भारतातील नंदादेवी हे शिखर कोणत्या पर्वत रांगेत आहे? निलगिरी कुमाऊँ हिमालय अरवली विंध्य16. पंचायत समिती सभापती पदासाठी उमेदवाराचे वय किती वर्ष पूर्ण असावे? 25 वर्ष 30 वर्ष 18 वर्ष 21 वर्ष17. ठिकाण सांगा. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे नागपूर औरंगाबाद अहमदनगर18. सर्वात जास्त जिल्हे महाराष्ट्राच्या कोणत्या प्रशासकीय विभागात आहे? औरंगाबाद कोकण पुणे नाशिक19. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची स्थापना 1919 मध्ये झाली त्या संघटनेचे मुख्यालय ………. येथे आहे. पॅरिस जिनिव्हा ( स्वित्झर्लंड ) न्यूयॉर्क नैरोबी20. ………… हे शहर………… नदी काठावर वसले आहे. अहमदाबाद कृष्णा अयोध्या शरयू कोलकाता तापी दिल्ली गंगा Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
17
12
11
19
11
9
11
10
15
20
20