General Knowledge Mix Test 61 | सामान्य ज्ञान टेस्ट 61

1. भिक्षेने गुलामगिरी मिळते स्वातंत्र्य नाही. – असे उद्गार खालीलपैकी कोणी काढले ?

 
 
 
 

2. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची स्थापना 1919 मध्ये झाली त्या संघटनेचे मुख्यालय ………. येथे आहे.

 
 
 
 

3. ………… हे शहर………… नदी काठावर वसले आहे.

 
 
 
 

4. भंडारदरा हे धरण………….नदीवर आहे.

 
 
 
 

5. महात्मा गांधी मिठाच्या सत्याग्रहासाठी दांडी येथे ……….. ला पोहचले होते.

 
 
 
 

6. राजस्थान येथे कोणते अभयारण्य आहे ते पर्यायातून निवडा.

 
 
 
 

7. अजिंठ्याचे डोंगर परभणी जिल्ह्याच्या ………. भागात आहे.

 
 
 
 

8. धुळे जिल्ह्याची ओळख खालीलपैकी कोणती आहे ?

 
 
 
 

9. हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवरून कोणती नदी वाहत जाते?

 
 
 
 

10. सर्वात जास्त जिल्हे महाराष्ट्राच्या कोणत्या प्रशासकीय विभागात आहे?

 
 
 
 

11. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणते?

 
 
 
 

12. कावेरी नदीच्या काठावर……….. हे शहर आहे.

 
 
 
 

13. न्यू इंडिया या साप्ताहिकाचे संपादक पर्यायातून निवडा.

 
 
 
 

14. पाकिस्तानच्या राष्ट्रीय ध्वजावर खालीलपैकी कोणते चिन्ह आहेत?

 
 
 
 

15. भारतातील नंदादेवी हे शिखर कोणत्या पर्वत रांगेत आहे?

 
 
 
 

16. आशिया खंडाने एकूण खंडांपैकी सुमारे …….. भाग व्यापलेला आहे.

 
 
 
 

17. छ.शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक प्रसंगी अष्टप्रधान मंडळाच्या नेमणुका केल्या या अष्टप्रधानाचे मुख्य प्रधान कोण होते ?

 
 
 
 

18. पंचायत समिती सभापती पदासाठी उमेदवाराचे वय किती वर्ष पूर्ण असावे?

 
 
 
 

19. ठिकाण सांगा.
महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद

 
 
 
 

20. योग्य विधान निवडा.
विधान 1) जॉन गेल ने नेपच्युन या ग्रहाचा शोध लावला.
विधान 2) शनि हा आकारमानाने दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा ग्रह आहे.

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

11 thoughts on “General Knowledge Mix Test 61 | सामान्य ज्ञान टेस्ट 61”

Leave a Reply to Smily Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now