General Knowledge Mix Test 61 | सामान्य ज्ञान टेस्ट 61

1. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणते?

 
 
 
 

2. ………… हे शहर………… नदी काठावर वसले आहे.

 
 
 
 

3. पंचायत समिती सभापती पदासाठी उमेदवाराचे वय किती वर्ष पूर्ण असावे?

 
 
 
 

4. योग्य विधान निवडा.
विधान 1) जॉन गेल ने नेपच्युन या ग्रहाचा शोध लावला.
विधान 2) शनि हा आकारमानाने दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा ग्रह आहे.

 
 
 
 

5. न्यू इंडिया या साप्ताहिकाचे संपादक पर्यायातून निवडा.

 
 
 
 

6. सर्वात जास्त जिल्हे महाराष्ट्राच्या कोणत्या प्रशासकीय विभागात आहे?

 
 
 
 

7. हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवरून कोणती नदी वाहत जाते?

 
 
 
 

8. भारतातील नंदादेवी हे शिखर कोणत्या पर्वत रांगेत आहे?

 
 
 
 

9. महात्मा गांधी मिठाच्या सत्याग्रहासाठी दांडी येथे ……….. ला पोहचले होते.

 
 
 
 

10. कावेरी नदीच्या काठावर……….. हे शहर आहे.

 
 
 
 

11. ठिकाण सांगा.
महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद

 
 
 
 

12. पाकिस्तानच्या राष्ट्रीय ध्वजावर खालीलपैकी कोणते चिन्ह आहेत?

 
 
 
 

13. आशिया खंडाने एकूण खंडांपैकी सुमारे …….. भाग व्यापलेला आहे.

 
 
 
 

14. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची स्थापना 1919 मध्ये झाली त्या संघटनेचे मुख्यालय ………. येथे आहे.

 
 
 
 

15. छ.शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक प्रसंगी अष्टप्रधान मंडळाच्या नेमणुका केल्या या अष्टप्रधानाचे मुख्य प्रधान कोण होते ?

 
 
 
 

16. अजिंठ्याचे डोंगर परभणी जिल्ह्याच्या ………. भागात आहे.

 
 
 
 

17. धुळे जिल्ह्याची ओळख खालीलपैकी कोणती आहे ?

 
 
 
 

18. भिक्षेने गुलामगिरी मिळते स्वातंत्र्य नाही. – असे उद्गार खालीलपैकी कोणी काढले ?

 
 
 
 

19. राजस्थान येथे कोणते अभयारण्य आहे ते पर्यायातून निवडा.

 
 
 
 

20. भंडारदरा हे धरण………….नदीवर आहे.

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

11 thoughts on “General Knowledge Mix Test 61 | सामान्य ज्ञान टेस्ट 61”

Leave a Reply to Anonymous Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now