General Knowledge Mix Test 61 | सामान्य ज्ञान टेस्ट 61 11 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 07/05/2024 1. धुळे जिल्ह्याची ओळख खालीलपैकी कोणती आहे ? ऊसतोड कामगारांचा जिल्हा दुधा तुपाचा जिल्हा सर्वाधिक आदिवासींचा जिल्हा सर्वाधिक वनांचा जिल्हा2. पाकिस्तानच्या राष्ट्रीय ध्वजावर खालीलपैकी कोणते चिन्ह आहेत? गुलाब चंद्रकोर व तारा सिंह कमळ3. सर्वात जास्त जिल्हे महाराष्ट्राच्या कोणत्या प्रशासकीय विभागात आहे? नाशिक कोकण औरंगाबाद पुणे4. राजस्थान येथे कोणते अभयारण्य आहे ते पर्यायातून निवडा. दिलेले सर्व सारिस्का अभयारण्य रणथंबोर अभयारण्य घाना अभयारण्य5. ठिकाण सांगा. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद नागपूर पुणे औरंगाबाद अहमदनगर6. भंडारदरा हे धरण………….नदीवर आहे. प्रवरा दारणा कोयना गोदावरी7. भारतातील नंदादेवी हे शिखर कोणत्या पर्वत रांगेत आहे? कुमाऊँ हिमालय अरवली विंध्य निलगिरी8. पंचायत समिती सभापती पदासाठी उमेदवाराचे वय किती वर्ष पूर्ण असावे? 18 वर्ष 30 वर्ष 25 वर्ष 21 वर्ष9. न्यू इंडिया या साप्ताहिकाचे संपादक पर्यायातून निवडा. पंडित नेहरू बिपिनचंद्र पाल अक्षयचंद्र सरकार रविंद्रनाथ टागोर10. हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवरून कोणती नदी वाहत जाते? कयाधू पैनगंगा यापैकी नाही गोदावरी11. छ.शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक प्रसंगी अष्टप्रधान मंडळाच्या नेमणुका केल्या या अष्टप्रधानाचे मुख्य प्रधान कोण होते ? मोरो त्रिंबक पिंगळे अण्णाजी दत्तो रामचंद्र निळकंठ मुजूमदार मोरेश्वर पंडीतराव12. कावेरी नदीच्या काठावर……….. हे शहर आहे. अहमदाबाद श्रीरंगपट्टणम् कानपूर सुरत13. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची स्थापना 1919 मध्ये झाली त्या संघटनेचे मुख्यालय ………. येथे आहे. जिनिव्हा ( स्वित्झर्लंड ) न्यूयॉर्क नैरोबी पॅरिस14. आशिया खंडाने एकूण खंडांपैकी सुमारे …….. भाग व्यापलेला आहे. 0.25 0.5 0.3 0.415. महात्मा गांधी मिठाच्या सत्याग्रहासाठी दांडी येथे ……….. ला पोहचले होते. 5 एप्रिल 1929 8 एप्रिल 1932 5 एप्रिल 1922 5 एप्रिल 193016. ………… हे शहर………… नदी काठावर वसले आहे. कोलकाता तापी दिल्ली गंगा अयोध्या शरयू अहमदाबाद कृष्णा17. योग्य विधान निवडा. विधान 1) जॉन गेल ने नेपच्युन या ग्रहाचा शोध लावला. विधान 2) शनि हा आकारमानाने दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा ग्रह आहे. दोन्ही विधाने बरोबर विधान एक बरोबर दोन्ही विधाने चूक विधान दोन बरोबर18. भिक्षेने गुलामगिरी मिळते स्वातंत्र्य नाही. – असे उद्गार खालीलपैकी कोणी काढले ? डॉ.बाबासाहेब आंबेडकर सुभाषचंद्र बोस महात्मा गांधी लोकमान्य टिळक19. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणते? आसाम कर्नाटक गुजरात गोवा20. अजिंठ्याचे डोंगर परभणी जिल्ह्याच्या ………. भागात आहे. पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
17
12
11
19
11
9
11
10
15
20
20