General Knowledge Mix Test 61 | सामान्य ज्ञान टेस्ट 61 11 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 07/05/2024 1. ………… हे शहर………… नदी काठावर वसले आहे. दिल्ली गंगा अयोध्या शरयू कोलकाता तापी अहमदाबाद कृष्णा2. पंचायत समिती सभापती पदासाठी उमेदवाराचे वय किती वर्ष पूर्ण असावे? 18 वर्ष 21 वर्ष 30 वर्ष 25 वर्ष3. अजिंठ्याचे डोंगर परभणी जिल्ह्याच्या ………. भागात आहे. उत्तर दक्षिण पश्चिम पूर्व4. धुळे जिल्ह्याची ओळख खालीलपैकी कोणती आहे ? ऊसतोड कामगारांचा जिल्हा सर्वाधिक वनांचा जिल्हा दुधा तुपाचा जिल्हा सर्वाधिक आदिवासींचा जिल्हा5. योग्य विधान निवडा. विधान 1) जॉन गेल ने नेपच्युन या ग्रहाचा शोध लावला. विधान 2) शनि हा आकारमानाने दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा ग्रह आहे. विधान एक बरोबर दोन्ही विधाने चूक दोन्ही विधाने बरोबर विधान दोन बरोबर6. भंडारदरा हे धरण………….नदीवर आहे. दारणा प्रवरा गोदावरी कोयना7. भिक्षेने गुलामगिरी मिळते स्वातंत्र्य नाही. – असे उद्गार खालीलपैकी कोणी काढले ? सुभाषचंद्र बोस लोकमान्य टिळक डॉ.बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी8. राजस्थान येथे कोणते अभयारण्य आहे ते पर्यायातून निवडा. घाना अभयारण्य सारिस्का अभयारण्य रणथंबोर अभयारण्य दिलेले सर्व9. पाकिस्तानच्या राष्ट्रीय ध्वजावर खालीलपैकी कोणते चिन्ह आहेत? गुलाब कमळ चंद्रकोर व तारा सिंह10. महात्मा गांधी मिठाच्या सत्याग्रहासाठी दांडी येथे ……….. ला पोहचले होते. 5 एप्रिल 1922 5 एप्रिल 1929 5 एप्रिल 1930 8 एप्रिल 193211. कावेरी नदीच्या काठावर……….. हे शहर आहे. सुरत अहमदाबाद श्रीरंगपट्टणम् कानपूर12. ठिकाण सांगा. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद औरंगाबाद नागपूर अहमदनगर पुणे13. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणते? कर्नाटक आसाम गुजरात गोवा14. आशिया खंडाने एकूण खंडांपैकी सुमारे …….. भाग व्यापलेला आहे. 0.5 0.4 0.25 0.315. न्यू इंडिया या साप्ताहिकाचे संपादक पर्यायातून निवडा. पंडित नेहरू बिपिनचंद्र पाल अक्षयचंद्र सरकार रविंद्रनाथ टागोर16. भारतातील नंदादेवी हे शिखर कोणत्या पर्वत रांगेत आहे? निलगिरी अरवली विंध्य कुमाऊँ हिमालय17. सर्वात जास्त जिल्हे महाराष्ट्राच्या कोणत्या प्रशासकीय विभागात आहे? नाशिक औरंगाबाद कोकण पुणे18. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची स्थापना 1919 मध्ये झाली त्या संघटनेचे मुख्यालय ………. येथे आहे. जिनिव्हा ( स्वित्झर्लंड ) न्यूयॉर्क पॅरिस नैरोबी19. छ.शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक प्रसंगी अष्टप्रधान मंडळाच्या नेमणुका केल्या या अष्टप्रधानाचे मुख्य प्रधान कोण होते ? मोरो त्रिंबक पिंगळे अण्णाजी दत्तो मोरेश्वर पंडीतराव रामचंद्र निळकंठ मुजूमदार20. हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवरून कोणती नदी वाहत जाते? कयाधू यापैकी नाही गोदावरी पैनगंगा Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
17
12
11
19
11
9
11
10
15
20
20