General Knowledge Mix Test 61 | सामान्य ज्ञान टेस्ट 61 11 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 07/05/2024 1. ………… हे शहर………… नदी काठावर वसले आहे. कोलकाता तापी अयोध्या शरयू अहमदाबाद कृष्णा दिल्ली गंगा2. महात्मा गांधी मिठाच्या सत्याग्रहासाठी दांडी येथे ……….. ला पोहचले होते. 5 एप्रिल 1930 5 एप्रिल 1929 8 एप्रिल 1932 5 एप्रिल 19223. न्यू इंडिया या साप्ताहिकाचे संपादक पर्यायातून निवडा. रविंद्रनाथ टागोर पंडित नेहरू बिपिनचंद्र पाल अक्षयचंद्र सरकार4. अजिंठ्याचे डोंगर परभणी जिल्ह्याच्या ………. भागात आहे. उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम5. धुळे जिल्ह्याची ओळख खालीलपैकी कोणती आहे ? सर्वाधिक आदिवासींचा जिल्हा दुधा तुपाचा जिल्हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा सर्वाधिक वनांचा जिल्हा6. राजस्थान येथे कोणते अभयारण्य आहे ते पर्यायातून निवडा. दिलेले सर्व सारिस्का अभयारण्य घाना अभयारण्य रणथंबोर अभयारण्य7. भंडारदरा हे धरण………….नदीवर आहे. प्रवरा गोदावरी कोयना दारणा8. आशिया खंडाने एकूण खंडांपैकी सुमारे …….. भाग व्यापलेला आहे. 0.25 0.3 0.5 0.49. कावेरी नदीच्या काठावर……….. हे शहर आहे. श्रीरंगपट्टणम् सुरत अहमदाबाद कानपूर10. पाकिस्तानच्या राष्ट्रीय ध्वजावर खालीलपैकी कोणते चिन्ह आहेत? चंद्रकोर व तारा सिंह कमळ गुलाब11. सर्वात जास्त जिल्हे महाराष्ट्राच्या कोणत्या प्रशासकीय विभागात आहे? पुणे औरंगाबाद नाशिक कोकण12. योग्य विधान निवडा. विधान 1) जॉन गेल ने नेपच्युन या ग्रहाचा शोध लावला. विधान 2) शनि हा आकारमानाने दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा ग्रह आहे. विधान एक बरोबर विधान दोन बरोबर दोन्ही विधाने बरोबर दोन्ही विधाने चूक13. भारतातील नंदादेवी हे शिखर कोणत्या पर्वत रांगेत आहे? निलगिरी कुमाऊँ हिमालय अरवली विंध्य14. ठिकाण सांगा. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद औरंगाबाद अहमदनगर पुणे नागपूर15. छ.शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक प्रसंगी अष्टप्रधान मंडळाच्या नेमणुका केल्या या अष्टप्रधानाचे मुख्य प्रधान कोण होते ? रामचंद्र निळकंठ मुजूमदार मोरो त्रिंबक पिंगळे अण्णाजी दत्तो मोरेश्वर पंडीतराव16. भिक्षेने गुलामगिरी मिळते स्वातंत्र्य नाही. – असे उद्गार खालीलपैकी कोणी काढले ? लोकमान्य टिळक डॉ.बाबासाहेब आंबेडकर सुभाषचंद्र बोस महात्मा गांधी17. पंचायत समिती सभापती पदासाठी उमेदवाराचे वय किती वर्ष पूर्ण असावे? 18 वर्ष 25 वर्ष 30 वर्ष 21 वर्ष18. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणते? गोवा आसाम गुजरात कर्नाटक19. हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवरून कोणती नदी वाहत जाते? गोदावरी पैनगंगा कयाधू यापैकी नाही20. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची स्थापना 1919 मध्ये झाली त्या संघटनेचे मुख्यालय ………. येथे आहे. नैरोबी पॅरिस न्यूयॉर्क जिनिव्हा ( स्वित्झर्लंड ) Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
17
12
11
19
11
9
11
10
15
20
20