General Knowledge Mix Test 68 | सामान्य ज्ञान टेस्ट 68 8 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 15/05/2024 1. विधानपरिषद सदस्यांचा कार्यकाळ …….. वर्षाचा असतो. पाच एक तीन सहा2. भारत-चीन युध्द कधी झाले ? 1959 1970 1971 19623. खालीलपैकी कोणत्या योजनेचा संबंध महाराष्ट्र राज्याच्या आदिवासी विकास विभागाशी नाही? एकलव्य निवासी शाळा योजना रमाई घरकुल योजना ठक्कर बाप्पा वस्ती सुधारणा योजना शबरी घरकुल योजना4. मौर्य काळात जिल्ह्याच्या प्रमुख अधिकाऱ्यास……… म्हणत. राजुका अमीर कोतवाल राजपाल5. आंबोली घाट……….मार्गावर आहे. वाई – महाबळेश्वर कोल्हापूर – सावंतवाडी कोल्हापूर – राजापूर पुणे – बारामती6. राज्य घटनेतील कलम 280 कशाशी संबंधित आहे? संघ लोकसेवा आयोग भारतीय निवडणूक आयोग भारतीय नियोजन आयोग भारतीय वित्त आयोग7. बोलिव्हिया राज्यातील अँडीज पर्वतमालेत …………. पठार आहे. आशिया मायनरचे ग्रेट बेसिनचे चियापासचे बोलिव्हियाचे8. अहमदनगर जिल्ह्यात एकूण किती तालुके आहे? 12 14 15 139. पुढे दिलेल्या जलसिंचनाचे प्रकल्प व राज्याच्या जोड्यांपैकी चुकीची जोडी ओळखा भद्रा प्रकल्प – कर्नाटक रिहांद प्रकल्प – मध्यप्रदेश तिहरी प्रकल्प – उत्तराखंड मयुराक्षी प्रकल्प – प. बंगाल10. जैन धर्माचे शेवटचे तिर्थकर ………. होत. ऋषभदेव वर्धमान महावीर यापैकी नाही पार्श्वनाथ11. खालीलपैकी कोणते समाजसुधारक अल्पजिवी ठरले? न्या. रानडे गो. ग. आगरकर महात्मा फुले महर्षी कर्वे12. भूतान या देशाची राजधानी कोणती आहे? हवाना ढाका थिंपू काठमांडू13. चुकीची जोडी ओळखा लोकमान्य – बाळ गंगाधर टिळक लोकनायक – जयप्रकाश नारायण लोकहितवादी – गोपाळ गणेश आगरकर सर्व योग्य आहे14. सुवर्णमंदिर कोणत्या शहरात आहे? श्रीनगर अमृतसर पाटणा चंदीगड15. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कोठे आहे? हेग (नेदरलँड) न्यूयॉर्क (यू.एस.ए) पॅरिस ( फ्रान्स) मॉस्को16. संख्याशास्त्रामध्ये…..माहितीचा अभ्यास केला जातो. काल्पनिक रचनात्मक संख्यात्मक गुणात्मक17. खालीलपैकी कोणते डाळीचे पीक नाही? मका हरभरा तूर मसूर18. योग्य विधान निवडा. नगरपालिका विसर्जित करण्याचा अधिकार नगरअध्यक्षांना आहे नगरपालिका विसर्जित करण्याचा अधिकार जिल्हाधिकार्यांना आहे. नगरपालिका विसर्जित करण्याचा अधिकार राज्यशासनाला आहे. नगरपालिका विसर्जित करण्याचा अधिकार केंद्रशासनाला आहे.19. भारत सेवक संघ कोणी स्थापन केला? गोपाळकृष्ण गोखले लोकमान्य ठिळक गो.ग.आगरकर राजाराम मोहन राय20. गवताळा अभयारण्य : कन्नड : : भद्रा मारुती : ? दौलताबाद पैठण सोयगाव खुलताबाद Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13/20
13
Osm
20/13
13
20
16
14