General Knowledge Mix Test 68 | सामान्य ज्ञान टेस्ट 68 8 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 15/05/2024 1. राज्य घटनेतील कलम 280 कशाशी संबंधित आहे? भारतीय निवडणूक आयोग भारतीय वित्त आयोग संघ लोकसेवा आयोग भारतीय नियोजन आयोग2. खालीलपैकी कोणत्या योजनेचा संबंध महाराष्ट्र राज्याच्या आदिवासी विकास विभागाशी नाही? रमाई घरकुल योजना ठक्कर बाप्पा वस्ती सुधारणा योजना एकलव्य निवासी शाळा योजना शबरी घरकुल योजना3. विधानपरिषद सदस्यांचा कार्यकाळ …….. वर्षाचा असतो. सहा एक तीन पाच4. योग्य विधान निवडा. नगरपालिका विसर्जित करण्याचा अधिकार राज्यशासनाला आहे. नगरपालिका विसर्जित करण्याचा अधिकार नगरअध्यक्षांना आहे नगरपालिका विसर्जित करण्याचा अधिकार जिल्हाधिकार्यांना आहे. नगरपालिका विसर्जित करण्याचा अधिकार केंद्रशासनाला आहे.5. खालीलपैकी कोणते डाळीचे पीक नाही? हरभरा मसूर मका तूर6. चुकीची जोडी ओळखा सर्व योग्य आहे लोकहितवादी – गोपाळ गणेश आगरकर लोकनायक – जयप्रकाश नारायण लोकमान्य – बाळ गंगाधर टिळक7. पुढे दिलेल्या जलसिंचनाचे प्रकल्प व राज्याच्या जोड्यांपैकी चुकीची जोडी ओळखा रिहांद प्रकल्प – मध्यप्रदेश भद्रा प्रकल्प – कर्नाटक मयुराक्षी प्रकल्प – प. बंगाल तिहरी प्रकल्प – उत्तराखंड8. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कोठे आहे? मॉस्को पॅरिस ( फ्रान्स) न्यूयॉर्क (यू.एस.ए) हेग (नेदरलँड)9. गवताळा अभयारण्य : कन्नड : : भद्रा मारुती : ? पैठण दौलताबाद सोयगाव खुलताबाद10. संख्याशास्त्रामध्ये…..माहितीचा अभ्यास केला जातो. संख्यात्मक रचनात्मक काल्पनिक गुणात्मक11. आंबोली घाट……….मार्गावर आहे. पुणे – बारामती कोल्हापूर – सावंतवाडी वाई – महाबळेश्वर कोल्हापूर – राजापूर12. मौर्य काळात जिल्ह्याच्या प्रमुख अधिकाऱ्यास……… म्हणत. अमीर कोतवाल राजपाल राजुका13. बोलिव्हिया राज्यातील अँडीज पर्वतमालेत …………. पठार आहे. ग्रेट बेसिनचे चियापासचे आशिया मायनरचे बोलिव्हियाचे14. भारत सेवक संघ कोणी स्थापन केला? लोकमान्य ठिळक गोपाळकृष्ण गोखले राजाराम मोहन राय गो.ग.आगरकर15. जैन धर्माचे शेवटचे तिर्थकर ………. होत. पार्श्वनाथ यापैकी नाही ऋषभदेव वर्धमान महावीर16. सुवर्णमंदिर कोणत्या शहरात आहे? अमृतसर चंदीगड पाटणा श्रीनगर17. अहमदनगर जिल्ह्यात एकूण किती तालुके आहे? 13 12 15 1418. खालीलपैकी कोणते समाजसुधारक अल्पजिवी ठरले? महात्मा फुले न्या. रानडे महर्षी कर्वे गो. ग. आगरकर19. भारत-चीन युध्द कधी झाले ? 1970 1959 1971 196220. भूतान या देशाची राजधानी कोणती आहे? थिंपू ढाका हवाना काठमांडू Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13/20
13
Osm
20/13
13
20
16
14