General Knowledge Mix Test 68 | सामान्य ज्ञान टेस्ट 68 8 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 15/05/2024 1. खालीलपैकी कोणत्या योजनेचा संबंध महाराष्ट्र राज्याच्या आदिवासी विकास विभागाशी नाही? शबरी घरकुल योजना एकलव्य निवासी शाळा योजना रमाई घरकुल योजना ठक्कर बाप्पा वस्ती सुधारणा योजना2. खालीलपैकी कोणते डाळीचे पीक नाही? मसूर मका हरभरा तूर3. अहमदनगर जिल्ह्यात एकूण किती तालुके आहे? 13 15 14 124. पुढे दिलेल्या जलसिंचनाचे प्रकल्प व राज्याच्या जोड्यांपैकी चुकीची जोडी ओळखा भद्रा प्रकल्प – कर्नाटक रिहांद प्रकल्प – मध्यप्रदेश तिहरी प्रकल्प – उत्तराखंड मयुराक्षी प्रकल्प – प. बंगाल5. गवताळा अभयारण्य : कन्नड : : भद्रा मारुती : ? सोयगाव खुलताबाद पैठण दौलताबाद6. संख्याशास्त्रामध्ये…..माहितीचा अभ्यास केला जातो. रचनात्मक काल्पनिक संख्यात्मक गुणात्मक7. चुकीची जोडी ओळखा लोकहितवादी – गोपाळ गणेश आगरकर लोकनायक – जयप्रकाश नारायण लोकमान्य – बाळ गंगाधर टिळक सर्व योग्य आहे8. सुवर्णमंदिर कोणत्या शहरात आहे? पाटणा अमृतसर श्रीनगर चंदीगड9. विधानपरिषद सदस्यांचा कार्यकाळ …….. वर्षाचा असतो. पाच एक सहा तीन10. आंबोली घाट……….मार्गावर आहे. कोल्हापूर – सावंतवाडी वाई – महाबळेश्वर कोल्हापूर – राजापूर पुणे – बारामती11. भूतान या देशाची राजधानी कोणती आहे? ढाका हवाना काठमांडू थिंपू12. जैन धर्माचे शेवटचे तिर्थकर ………. होत. वर्धमान महावीर यापैकी नाही पार्श्वनाथ ऋषभदेव13. मौर्य काळात जिल्ह्याच्या प्रमुख अधिकाऱ्यास……… म्हणत. राजपाल अमीर राजुका कोतवाल14. खालीलपैकी कोणते समाजसुधारक अल्पजिवी ठरले? महर्षी कर्वे न्या. रानडे गो. ग. आगरकर महात्मा फुले15. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कोठे आहे? हेग (नेदरलँड) न्यूयॉर्क (यू.एस.ए) पॅरिस ( फ्रान्स) मॉस्को16. योग्य विधान निवडा. नगरपालिका विसर्जित करण्याचा अधिकार राज्यशासनाला आहे. नगरपालिका विसर्जित करण्याचा अधिकार केंद्रशासनाला आहे. नगरपालिका विसर्जित करण्याचा अधिकार नगरअध्यक्षांना आहे नगरपालिका विसर्जित करण्याचा अधिकार जिल्हाधिकार्यांना आहे.17. भारत-चीन युध्द कधी झाले ? 1959 1970 1962 197118. भारत सेवक संघ कोणी स्थापन केला? लोकमान्य ठिळक राजाराम मोहन राय गो.ग.आगरकर गोपाळकृष्ण गोखले19. बोलिव्हिया राज्यातील अँडीज पर्वतमालेत …………. पठार आहे. आशिया मायनरचे चियापासचे बोलिव्हियाचे ग्रेट बेसिनचे20. राज्य घटनेतील कलम 280 कशाशी संबंधित आहे? भारतीय वित्त आयोग संघ लोकसेवा आयोग भारतीय नियोजन आयोग भारतीय निवडणूक आयोग Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13/20
13
Osm
20/13
13
20
16
14