General Knowledge Mix Test 68 | सामान्य ज्ञान टेस्ट 68 8 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 15/05/2024 1. चुकीची जोडी ओळखा लोकमान्य – बाळ गंगाधर टिळक लोकहितवादी – गोपाळ गणेश आगरकर सर्व योग्य आहे लोकनायक – जयप्रकाश नारायण2. मौर्य काळात जिल्ह्याच्या प्रमुख अधिकाऱ्यास……… म्हणत. राजपाल अमीर कोतवाल राजुका3. विधानपरिषद सदस्यांचा कार्यकाळ …….. वर्षाचा असतो. तीन एक सहा पाच4. अहमदनगर जिल्ह्यात एकूण किती तालुके आहे? 14 13 15 125. संख्याशास्त्रामध्ये…..माहितीचा अभ्यास केला जातो. काल्पनिक रचनात्मक गुणात्मक संख्यात्मक6. खालीलपैकी कोणते समाजसुधारक अल्पजिवी ठरले? महात्मा फुले गो. ग. आगरकर महर्षी कर्वे न्या. रानडे7. भारत-चीन युध्द कधी झाले ? 1959 1970 1971 19628. जैन धर्माचे शेवटचे तिर्थकर ………. होत. वर्धमान महावीर पार्श्वनाथ ऋषभदेव यापैकी नाही9. खालीलपैकी कोणते डाळीचे पीक नाही? तूर हरभरा मसूर मका10. पुढे दिलेल्या जलसिंचनाचे प्रकल्प व राज्याच्या जोड्यांपैकी चुकीची जोडी ओळखा मयुराक्षी प्रकल्प – प. बंगाल तिहरी प्रकल्प – उत्तराखंड भद्रा प्रकल्प – कर्नाटक रिहांद प्रकल्प – मध्यप्रदेश11. गवताळा अभयारण्य : कन्नड : : भद्रा मारुती : ? सोयगाव दौलताबाद पैठण खुलताबाद12. बोलिव्हिया राज्यातील अँडीज पर्वतमालेत …………. पठार आहे. ग्रेट बेसिनचे आशिया मायनरचे बोलिव्हियाचे चियापासचे13. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कोठे आहे? न्यूयॉर्क (यू.एस.ए) हेग (नेदरलँड) मॉस्को पॅरिस ( फ्रान्स)14. खालीलपैकी कोणत्या योजनेचा संबंध महाराष्ट्र राज्याच्या आदिवासी विकास विभागाशी नाही? रमाई घरकुल योजना शबरी घरकुल योजना एकलव्य निवासी शाळा योजना ठक्कर बाप्पा वस्ती सुधारणा योजना15. योग्य विधान निवडा. नगरपालिका विसर्जित करण्याचा अधिकार केंद्रशासनाला आहे. नगरपालिका विसर्जित करण्याचा अधिकार नगरअध्यक्षांना आहे नगरपालिका विसर्जित करण्याचा अधिकार जिल्हाधिकार्यांना आहे. नगरपालिका विसर्जित करण्याचा अधिकार राज्यशासनाला आहे.16. राज्य घटनेतील कलम 280 कशाशी संबंधित आहे? भारतीय नियोजन आयोग भारतीय वित्त आयोग भारतीय निवडणूक आयोग संघ लोकसेवा आयोग17. आंबोली घाट……….मार्गावर आहे. वाई – महाबळेश्वर पुणे – बारामती कोल्हापूर – सावंतवाडी कोल्हापूर – राजापूर18. भारत सेवक संघ कोणी स्थापन केला? लोकमान्य ठिळक राजाराम मोहन राय गो.ग.आगरकर गोपाळकृष्ण गोखले19. सुवर्णमंदिर कोणत्या शहरात आहे? अमृतसर श्रीनगर चंदीगड पाटणा20. भूतान या देशाची राजधानी कोणती आहे? ढाका हवाना काठमांडू थिंपू Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13/20
13
Osm
20/13
13
20
16
14